Uday Samant : “मुख्यमंत्री शिंदेची बदनामी करण्याचा प्रयत्न “; अभिषेक घोसाळकर प्रकरणी उदय सामंतांचा गंभीर आरोप

Uday Samant :  ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दहिसरमध्ये हा थरार घडला असून या थराराचे लाईव्ह फुटेज हल्लेखोर मॉरिसच्या फेसबुक लाईव्हमुळे समोर आले आहेत. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर हल्लेखोर मॉरिसनेही आत्महत्या केली. दरम्यान, याप्रकणी आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत … Read more