Asthma Patients : दमा असलेल्या रुग्णांनी चुकूनही ‘AC’मध्ये बसू नका; होईल मोठा धोका, अशी घ्या काळजी….

Air Conditioner | Asthma Patients । उन्हाळ्यात एअर कंडिशनर म्हणजेच ‘एसी’चा वापर वाढत आहे. घरापासून ऑफिसपर्यंत बहुतांश वेळ आपण एसीमध्येच असतोच. मात्र, अश्या परिस्थितीत दम्याच्या रुग्णांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, कारण एसीची हवा त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. जवळपास असलेले धुळीचे कण या हवेसह शरीरात प्रवेश करतात आणि समस्या निर्माण करतात. हे कण श्वासोच्छ्वासाद्वारे फुफ्फुसात … Read more

AC sale: नवीन AC घेण्याचा विचार करताय? ‘या’ 5 ब्रॅंडेड एसीवर 50% पर्यंत मिळतेय सूट

Low Price AC in India 2024: उन्हाचा चटका आता वाढू लागला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला तुमचा एसी खराब झाला असेल किंवा तुम्ही नवीन एअर कंडिशनर घेण्याचा विचार करत असाल, तर बाजारात स्वस्त दरात एसी उपलब्ध आहे. लहान ते मोठ्या आकाराच्या खोल्यांसाठी विविध फीचर्स आणि किमती असलेले एसी बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला स्वस्तात एसी घ्यायचा … Read more

नाट्यगृहाचा पडदा 40 दिवस पडणार; यशवंतराव चव्हाण नाट्यगृह राहणार बंद

कोथरूड – पालिकेचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुढील 40 दिवस वातानूकुलित (एसी) यंत्रणेसह आवश्‍यक दुरूस्तीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे रसिकांना पुढील दीड महिने सांस्कृतिक कार्यक्रमांना मुकावे लागणार आहे. मात्र, उशिरा का होईना या कामाला मुहूर्त मिळाला आणि कामाला सुुरुवात झाली आहे. त्यामुळे चांगल्या कामासाठी प्रतिक्षा करू, भविष्यात रसिकांसह कलाकारांनाही त्याचा उपयोग होईल, अशी प्रतिक्रिया कलाकारांसह रसिकांनी … Read more

एसी कूलिंग देत नाही? मग घरबसल्या ‘या’ सोप्या पद्धतीने सहज करा रिपेअर !

फेब्रुवारी संपत आला असतानाच उन्हाळा खूप लवकर सुरू झाला आहे. यंदा उष्णतेचा प्रभाव जास्त राहणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत उन्हापासून दिलासा मिळावा म्हणून लोक मोठ्या प्रमाणावर एसी खरेदी करतात. याशिवाय अनेक घरांमध्ये लोक त्यांचा जुना एसी वापरतात. विशेष म्हणजे जुना एसी दीर्घकाळ न वापरल्याने अनेक वेळा तो खराब होतो. याशिवाय अनेक वेळा … Read more

इन्व्हर्टर आणि नॉन-इन्व्हर्टर एसीमध्ये नेमका काय फरक असतो? जाणून घ्या अन्यथा खरेदी केल्यानंतर होईल पश्चाताप

उन्हाळा आला की, उष्णतेपासून बचाव कसा करायचा आणि घरातील खोल्या थंड कशा ठेवायच्या हा सगळ्यात मोठा प्रश्न लोकांना पडतो. दुसरीकडे उन्हाळ्याच्या वाढत्या पाऱ्यासमोर कुलर आणि पंखे निष्प्रभावी दिसत आहेत. अशा परिस्थितीत लोकांकडे एकच पर्याय उरतो आणि तो म्हणजे एसी बसवणे. पण बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे विविध प्रकारचे आणि लेटेस्ट मॉडेल्सचे एसी मिळतील. प्रत्येक कंपनी त्यांच्या … Read more

२४ अंशांवर एसी चालवण्याचे फायदे काय आहेत? सोप्या शब्दात जाणून घ्या

उन्हाळा येताच लोक खूप अस्वस्थ होतात, कारण कडक उन्हामुळे लोकांना घाम फुटतो, अस्वस्थता वाढते आणि त्यांना काही नीट करता येत नाही. यंदा तर उन्हाळ्याने कहर केला असून दररोज तापमान ४० च्या पुढे दिसत असून सध्याही अशीच परिस्थिती आहे. उन्हाळा जोरात सुरू आहे आणि लोक ते टाळण्याचे मार्ग शोधत आहेत. या कडाक्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक … Read more

उन्हाळ्यात एसी, फ्रीजमुळे येतं जास्त वीजबिल? फक्त ‘हे’ काम करा आणि फायद्यात राहा!

उन्हाळा सुरू झाला आहे. यंदाच्या कडाक्याच्या उन्हाने मागील हंगामातील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अशा परिस्थितीत लोक मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये एसी, फ्रीज, पंख्याचा वापर करतात.  मात्र, एसी आणि फ्रीज वापरल्यामुळे खूप वीज लागते, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो. आजच्या वाढत्या महागाईच्या युगात अनेक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. अशावेळी जर तुमचे वीज बिल जास्त … Read more

कार एसीचे कूलिंग वाढवण्यासाठी ‘या’ आहेत सोप्या टिप्स !

मुंबई : आजकाल लोकांची जीवनशैली खूप बदलली आहे. पूर्वी जिथे लोक कोणत्याही प्रकारच्या कारमध्ये बसून कुठेही जात असत, परंतु आज असे अनेक लोक आहेत जे एसीशिवाय कारमध्ये प्रवास करत नाहीत. लोक स्वतःसाठी फक्त एसी वाहने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात याचे अनेक फायदे आहेत. बाहेर कितीही ऊन असलं तरी गाडीचा एसी चालू केल्यावर … Read more

सलून, ब्युटी पार्लरमध्ये AC सुरु ठेवल्यास कारवाई : महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई- राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी झाल्य़ाने अनलॉकची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पाच स्तर पाडण्यात आले असून त्यानुसार नियम ठरविण्यात आले आहेत. मुंबई शहराचा समावेश तिसऱ्या स्तरात असल्यामुळे शहरात दुकानांना ४ वाजेपर्यंत मुभा आहे. यामध्ये सलून, ब्युटी पार्लर आणि स्पा यांचाही समावेश आहे. मात्रा या दुकानदारांना एसी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली … Read more

उन्हाळ्यात कारमधील एसी लावूनही उकाडा जाणवतो ? मग ‘हे’ टिप्स’ वापरून पहा !

उन्हाळ्याच्या दिवसात कारमध्ये प्रवास करताना त्याचे एसी आपल्याला सर्वात जास्त दिलासा देते. परंतु बऱ्याचदा कारमध्ये एसी चालविल्यानंतरही उष्णता जाणवते. जर तुम्हालाही अशा प्रकारची समस्या येत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुमची गाडी अगदी छान थंड होईल आणि त्याचा कारच्या माइलेजवरही फारसा परिणाम होणार नाही. पाहुयात, हे उपयुक्त टिप्स. … Read more