1 एप्रिलपासून दूध, फ्रिज, टीव्हीसह ‘या’ वस्तूंच्या किंमतीत होणार ‘वाढ’; जाणून घ्या कोणत्या वस्तूंचा आहे समावेश

नवी दिल्ली – काही दिवसातच एप्रिल महिन्याची सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर या महिन्याच्या सुरुवातीला बऱ्याच दैनंदिन वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. दैनंदिन वस्तूंच्या किमतीत वाढ झाली की सर्वसामान्य लोकांच्या जीवनात या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी कसोटी सुरु होते. त्याचबरोबर या दरवाढीमुळे सर्व लोकांच्या खिश्याला कात्री लागते. अगोदरच सततच्या पेट्रोल आणि गॅस दरवाढीमुळे जनता महागाईच्या आगीत … Read more

Blue Star कंपनी ACच्या किमती आणखी वाढविणार

चेन्नई – ब्लू स्टार कंपनी एसीच्या किमती आणखी वाढणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी त्यागराजन यांनी सांगितले की, वाहतूक खर्च वाढल्यामुळे आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीला पुन्हा दरवाढ करावी लागणार आहे. त्याच कारणामुळे कंपनीने या अगोदर आपल्या काही उत्पादनांची किंमत वाढविली होती.कंपनीने आज किफायतशीर दरात काही उत्पादने सादर केल्यानंतर त्यागराजन म्हणाले की, या वर्षी … Read more

फॅन, कूलर, एसी… नवीनही मिळेना… दुरुस्तीही होईना

वाढत्या उष्म्याने नागरिक त्रस्त; लॉकडाऊनमुळे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक दुकानांना फटका संतोष पवार सातारा – करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल बंद करण्यात आली. सध्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण होत आहेत. लॉकडाऊनच्या काळात ज्या नागरिकांच्या पंखा, कुलर, एसी अशा साधनांमध्ये बिघाड झाला आहे, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. इलक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक दुकाने बंद … Read more