मोठी बातमी! काँग्रेस, युवक काँग्रेसची सर्व खाती गोठवली ; अजय माकन यांचा सरकारवर गंभीर आरोप

Congress on BJP।

Congress on BJP। काँग्रेस पक्षाने आज केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवली गेली असल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी ही माहिती दिलीय. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. काँग्रेस, युवक काँग्रेस पक्षाची सर्व खाती गोठवली  Congress on BJP। काँग्रेस नेते अजय माकन … Read more

सातारा : ‘किसन वीर’चे ऊस बील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

प्रमोद शिंदे; १३ कोटी ११ लाख ३८ हजार रक्कम अदा भुईंज – भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे सन २०२३-२४ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसास प्रतिटन ३ हजार रूपये हप्ता जाहीर करण्यात आलेला असून पहिल्या पंधरवड्याचे बील १३ कोटी ११ लाख ३८ हजार २५६ रूपये संबंधित सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या … Read more

पुणे जिल्हा : घोडगंगासह संचालकांच्या खात्यांची चौकशी करा

चौकशी अहवाल सात दिवसांत सादर करा : साखर आयुक्तालय संचालकांचे प्रादेशिक सहसंचालकांना आदेश शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या संपूर्ण संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहारांची व बॅंक खात्यांची चौकशी त्याबाबतचा अहवाल सात दिवसांत सादर करा, असे आदेश साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणेचे संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना दिले आहे. शिरुर … Read more

मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांकडे असणाऱ्या खात्यांचा तात्पुरता भार ‘या’ मंत्र्यांच्या खांद्यावर ; कारण…

मुंबई : आजपासून राज्याचे  पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. यादरम्यान एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. आजपासून पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या खात्यांचा तात्पुरता भार शिंदे गटातील इतर मंत्र्यावर सोपवला गेला … Read more

लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा धमकी,’ सलमान खान माफी मागितली नाहीतर हिशेब चुकता करेन’

मुंबई – गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पंजाब जेलमधून खास मुलाखत घेतली आहे. तेव्हापासून त्यांनी असे वक्तव्य केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. लॉरेन्सने अभिनेता सलमान खानबद्दल मोठे वक्तव्य केले असून सलमान खानला माफी मागावी लागेल असे म्हटले आहे. लॉरेन्सने बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला काळवीटाच्या घटनेबद्दल बिष्णोई समाजाची माफी न मागितल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला … Read more

Lumpy skin disease : नुकसान भरपाईपोटी राज्यात 2,552 पशुपालकांच्या खात्यावर 6.67 कोटी रुपये जमा

मुंबई  : राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 2,552 पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी रु. 6.67 कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. आयुक्त सिंह म्हणाले, लम्पी चर्मरोगाच्या विषाणूच्या जनुकीय परीक्षणांतर्गत जिनोम क्रमवारिता तपासणीसाठी (Genome sequencing) आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था … Read more

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन रक्कम वर्ग होणार – मंत्री दादाजी भुसे

धुळे : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहनपर मदतनिधी लवकरच जमा करण्यात येईल. तसेच सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नियमाप्रमाणे मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी केले. कासारे, ता. साक्री येथे मंत्री भुसे यांच्या हस्ते शनिवारी (दि. 3) सकाळी बसस्थानक चौक सुशोभीकरण, ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण आदी … Read more

Whatsappने दिला झटका! 22 लाख अकाउंट केले ‘बॅन’; तुम्हीही ‘या’ चुका करणं टाळा

नवी दिल्ली – नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्हॉट्सअॅपने तब्बल 22 लाखांहून अधिक जणांचे खाते बंद केले आहेत. व्हॉट्सअॅपच्या मासिक अहवालात याचा खुलासा करण्यात आला आहे. इतर वापरकर्त्यांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तुमच्याकडूनही व्हाट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि तुमचे अकाउंट बॅन होऊ नये यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा. 22 लाख व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी का … Read more

#TwitterHack : नेमकी किती खाती हॅक झाली? भारताची ट्‌विटरला नोटीस

 डेटावर परिणामाची विचारणा नवी दिल्ली :- गेल्या आठवड्यात भारतासह जगभरातील बड्या लोकांची ट्‌विटर खाती हॅक करण्यात आली होती. यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने ट्‌विटरकडे नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. देशातील माहिती यंत्रणेच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजे सीईआरटी- इन ही यंत्रणा निर्माण केली आहे. सीईआरटी- इनने ट्‌विटरच्या व्यवस्थापनाला … Read more