Pune: महापालिकेची शिष्यवृत्ती रखडली?

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका महापालिकेच्या दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थीच्या शिष्यवृत्तील बसला आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्या मुलांच्या कागदपत्रांची तपासणी करून ही बिले लेखापाल विभागाकडे पाठविली आहेत. मात्र, आता आचारसंहिता लागू झाल्याने ही बिले थांबविली जाणार आहेत. आचारसंहितेच्या काळात थेट लाभ देता नसल्याने अनेक मुलांना आता लोकसभा निवडणुकीनंतरच शिष्यवृत्ती मिळणार आहे. … Read more

कॉंग्रेसच्या मुख्यालयावर प्राप्तीकर विभागाचे छापे

लेखापाल विभागाला ठोकले टाळे नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात कॉंग्रेस अडचणीत आली असून प्राप्तीकर विभागाने कॉंग्रेसच्या मुख्य लेखा विभागावर छापे टाकले आहेत. याचबरोबर लेखा विभागात कार्यरत असलेल्या पाच अधिकाऱ्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी निधी दिला जाण्याच्या काळात छापे टाकून लेखा विभाग बंद करण्यात … Read more