11 वर्षांपासून फरार आरोपीला अंदमानातून अटक ! पत्नीची हत्या केल्याचा आहे आरोप

नवी दिल्ली – हत्या प्रकरणी गेल्या 11 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला हरियाणा पोलिसांनी अंदमानातून अटक केली आहे. या आरोपीला या प्रकरणी दुसऱ्यांदा अटक करण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबार येथील अत्यंत दुर्गम वस्तीतून या आरोपीला शोधून काढून अटक करण्यात आली. ए.पी. सेल्वन असे या आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने आचारी आहे. सेल्वन याने 2007 मध्ये … Read more

परभणी हादरले! मनसे शहर प्रमुखाची रात्री दोन वाजता हत्या; आरोपी फरार

मुंबई : परभणी शहर मध्यरात्री हादरून गेले आहे. सोमवारी  मध्यरात्री मनसे शहर प्रमुखाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास परभणीचे मनसे शहर प्रमुख सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये पोलीस पुढील तपास करत आहेत. या … Read more

धक्कादायक! पत्नीने सरकारी नोकरी करू नये म्हणून पतीने कापला हात; क्रूरकृत्य करून आरोपी फरार

कोलकाता : सरकारी नोकरी मिळावी म्हणून प्रत्येकजण जीवाचं रान करताना आपण पहिले आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये याच्या अगदी उलट आणि धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या पत्नीला सरकारी नोकरी करता येऊ नये यासाठी पतीनेच चक्क तिचा हात कापल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सोमवारी पश्चिम बंगालमध्ये ही धक्कादायक घटना घडली. शेर मोहम्मद असे आरोपी पतीचे नाव … Read more