पुणे जिल्हा : महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना मध्य प्रदेशातून अटक

पुणे – स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मध्यप्रदेशातील शाहगड (जिल्हा सागर) येथून नारायणगावातील अनधिकृतपणे चालणाऱ्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील तीन मुख्य फरार आरोपींना ताब्यात घेतले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. राज ललित बोकारिया (२९, शांती नगर, जुन्नर), ऋत्विक सुरेश कोठारी (२४, … Read more

पिंपरी | मोक्का न्यायालयाने तडीपार केलेल्या आरोपीला शस्त्रासह अटक

किवळे, (प्रतिनिधी) – मोक्का विशेष न्यायालयाने पुणे जिल्ह्यात येण्यास बंदी घेतलेला आरोपी कोणत्याही परवानगीशिवाय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आला. त्याने स्वतःकडे बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगले. याबाबत माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गारुडीवस्ती, देहूरोड येथे करण्यात आली. बुग्गी उर्फ मोबिन सलीम शेख (वय 29, रा. … Read more

nagar | नोकरीचे आमिष :२८ लाखाला गंडविले ; आरोपी अटक

नगर, (प्रतिनिधी) – मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची २८ लाखांची फसवणूक करणार्या पुणे येथील आरोपीला नगरमध्ये सोमवारी (दि. ८) रोजी अटक करण्यात आली. आरोपीला अटक करून पुणे येथील विमाननगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमाननगर पोलीस व कोतवाली पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. सिद्धार्थ देवीदास झेंडे (रा. म्हसोबावाडी, इंदापूर जि.पुणे), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

Pune Crime: दारु पिताना धक्का लागल्याने खून; आरोपीला 8 तासात अटक

पुणे – दारु पिताना धक्का लागला म्हणून डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शनिवारी (दि. 13) घडली. मनोहर बागल (रा. शिवशंभो नगर गल्ली, कात्रज कोढवा रोड पुणे) यांचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या 8 तासात आरोपीला अटक केली आहे. … Read more

अहमदनगर – रस्तालुटीतील तीन आरोपींना अटक

पाथर्डी – शेवगाव-पाथर्डी रस्त्यावर साकेगाव शिवारात एका युवकाला लुटणाऱ्या तीन आरोपींना पाथर्डी पोलिसांनी नुकतीच अटक केली. दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी भूषण प्रकाश केदार ( ता. नेवासा) यांना तीन तरुणांनी जबरदस्तीने खिशातील पैसे मोबाईल हिसकून लुटले होते. पाथर्डी पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची सूत्रे फिरवली. यातील एका आरोपीचे फुटेज पोलिसांना मिळून आले. त्याचा आधार … Read more

अहमदनगर – नेवासा वकील हल्ल्यातील आरोपींना अटक करा

वकील संघाने दिला रास्ता रोकोचा इशारा नेवासा – तालुक्यातील आदर्श गाव वडूलेचे सरपंच दिनकरराव गर्जे यांच्या वकील असलेल्या मुलावर जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याची घटना दि.३० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली होती. याबाबत ९ जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको … Read more

Pune Crime: प्रसिध्द नृत्यांगणेच्या घरी मित्रानेच केली चोरी, आरोपी अटक

पुणे – प्रसिध्द नृत्यांगणेच्या घरी 13 लाखाची चोरी करणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. ही नृत्यांगणा नृत्याच्या कार्यक्रमासाठी गुजरात येथे गेल्यानंतर चोरीची घटना घडली. चोरी करणारा नृत्यांगणेच्या परिचयाचा आहे. शुभम अशोक माने (23, रा. फ्लॅट नं. , सुंदरतिर्थ आपार्टमेंट, मांगडेवाडी कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सिया … Read more

गोव्यात समुद्रकिनारी ब्रिटिश महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

पणजी : गोव्यात एका बिटिश महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. उत्तर गोव्यातील आरंबोल समुद्रकिनाऱ्याजवळील प्रसिद्ध ‘स्वीट लेक’ येथे ब्रिटिश महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी गोवा पोलिसांनी सोमवारी एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपी जोएल व्हिन्सेंट … Read more

खळबळजनक! महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल; एकाला अटक

लाहोर : एखाद्या महिलेवर अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आजपर्यंत  अनेकवेळा समोर आला आहे. मात्र एखाद्या महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहिले नसतील. परंतु, हा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. पाकिस्तानमधील एका महिला आमदाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी आणि धमकावल्याच्या गुन्ह्याखाली एका व्यक्तीला … Read more

पुणे : ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीस अटक; भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

पुणे : जिवे ठार मारण्याचे उदेशाने कोयत्याने मारहाण करुन पळून गेलेल्या तीघा आरोपींना खेडशिवापूरला पकडण्यात आले. ही कामगिरी भारती विदयापीठ पोलीसांनी केली. अमित ऊर्फ हमिद चांदपाशा शेख (गोकुळनगर,कात्रज ), विदयाधर ऊर्फ पप्पु सनातन नायक (कात्रज ) प्रसाद विजय गायकवाड (गोकुळनगर,कात्रज ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. कात्रज- कोंढवा रस्त्यावर 5 नोव्हेंबर राजी शिव कैलास हॉटेलसमारे … Read more