प्लॅस्टिक विरोधात कारवाई; 25 हजारांचा दंड वसूल

पिंपरी – प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने सध्या शहरातील विविध दुकानांची तपासणी केली जात आहे. गेल्या चार दिवसांमध्ये विविध भागांमध्ये याबाबत कारवाई करून 25 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. “अ’ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत प्रभाग क्रमांक 10 मधील संभाजीनगर-थरमॅक्‍स चौकातील 10 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यातील तीन व्यावसायिकांकडे कॅरीबॅग आणि प्लॅस्टिक चमचे … Read more

‘या’ खलनायकाचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई – बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अनेक स्टारकीड्सने आपल नशिब आजमावून पाहिल आहे. अनेक स्टारकीड्सची मुले-मुली बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. आता या यादीत आणखी एका कलाकाराचा समावेश होणार आहे. बॉलीवूडमधील एकेकाळचा खलनायकन डॅनी डेंजोग्पा यांचा मुलगा रिंजिंग डेंजोग्पा हा आता जॉन अब्राहमसोबत झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.   View this post on Instagram   Action #SquadGoals #InspireToBeBetter #Action … Read more

टायपिंग संस्थांवर कारवाईचा बडगा सुरूच

3,820 टायपिंग प्रशिक्षण संस्थांचे कोड ब्लॉक : राज्य परीक्षा परिषदेच्या कारवाईने धाबे दणाणले – डॉ. राजू गुरव पुणे – राज्यातील टायपिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच या संस्थांचा परीक्षांमधील गैरकारभार वाढू लागला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून याची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. आतापर्यंत 3 हजार 820 संस्थांचे कोड ब्लॉक … Read more

पुणे – ‘त्या’ क्‍लासचालकांवर कारवाईची जबाबदारी कोणाची?

असुरक्षित कोचिंग क्‍लासेस : विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्‍यात पुणे – शहराच्या मुख्य व उपनगर भागातील खासगी क्‍लासचालक शालेय विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क वसूली करतात. मात्र आगीसह इतर घटनांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी क्‍लासचालकांकडून कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नाहीत. या क्‍लासचालकांवर कारवाई कधी होणार व कोण करणार? असा प्रश्‍न सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. सुरतमधील कोचिंग क्‍लासेसच्या … Read more

दोषींवर पुणे विद्यापीठ कारवाई कधी करणार?

चौकशी समिती अहवालास दिरंगाई; अहवाल सादर करण्यास हवे वेळेचे बंधन पुणे – विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाची प्रश्‍नपत्रिका फुटली आणि रिफेक्‍टरीमध्ये (भोजनालय) आंदोलन झाले, याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली. त्यात “कमवा व शिका’ योजनेतील मानधन वितरित करताना झालेल्या आर्थिक अनियमितावरून आणखी एका चौकशी समितीची भर पडली. विद्यापीठाने चौकशी समितीचा धडाका सुरू केला; मात्र या समित्यांकडून अहवाल सादर … Read more

पुणे – कारवाईनंतरही दुचाकीचालकांवर जरब नाही

पुणे – शहर वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, याचा नागरिकांवर कोणताही परिणाम होताना दिसून येत नसून यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबतीत वारंवार कारवाई करून देखील “नियमभंग’ करणाऱ्यांचे प्रमाण “जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. 1 जानेवारी 2019 पासून हेल्मेट वापराबाबत सक्‍ती करण्यात आली होती. जानेवारी ते मार्च या केवळ … Read more