मनोरंजनाद्वारे प्रबोधनाचा वारसा जपणारा ‘सूर लागू दे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! अभिनेते विक्रम गोखलेंनी साकारलीय प्रमुख भूमिका

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मनाला चटका लावणारी एक्‍झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. विक्रम गोखले आज आपल्यात नसले तरी ते कायम चित्रपटरूपाने रसिकांसोबत राहणार आहेत.याचाच प्रत्येय नुकताच ‘सूर लागू दे’ या सिनेमाच्या पोस्टर प्रदर्शनादरम्यान आला. सोशल मीडियावर ‘सूर लागू दे’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. यात अभिनेते विक्रम गोखले यांनी महत्वाची … Read more

“विक्रम मी कायम तुझ्यामसोर नतमस्तक होतो…असेन..”; नाना पाटेकर झाले भावूक

पुणे – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या 77व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीत शोक व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिर येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता वैकुंठधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, गोखले यांच्या … Read more

विक्रम गोखले यांच्या पत्नी म्हणाल्या,’अफवांना बळी पडू नका, डॉक्टर..’

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीये.  त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचा प्रकृतीबाबत वृत्त माध्यमांना माहिती देताना पत्नी वृषाली गोखले यांनी सांगितले की,’बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि ते कोमात गेले. त्यांचे विविध अवयवांनी काम करणे बंद केले आहे. अफवांना बळी पडू नका. डॉक्टर प्रयत्न करत आहे.’ अशी माहितीही वृषाली … Read more

विक्रम गोखलेंच्या कौटुंबिक मित्राने दिली मोठी अपडेट,’विक्रम गोखलेंचं निधन ही अफवा; प्रकृती चिंताजनक’

पुणे –  प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती त्यांचे कौटूंबिक मित्र  राजेश दामले यांनी आज माध्यमांना दिली आहे.   Pune, Maharashtra | Seasoned actor #VikramGokhale‘s condition is very critical. He is fighting since the last 24 hours. He … Read more