“शूटिंगदरम्यान सैफ…” सेक्रेड गेम्समधील इंटिमेट सीनबाबत अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाने केला खुलासा

मुंबई – ‘सेक्रेड गेम’ ही वेब सिरीज एक वेगळीच कलाकृती म्हणून प्रसिद्ध झाली आहे. या सिरीजने सिनेसृष्टीला बरंच काही नवीन दिल. नरेशन स्टाईल पासून ते कथेला गरजेचा असलेला बोल्डनेस या सिरीजमध्ये प्रभावीपने दाखवण्यात आला आहे. म्हणुणच या सिरीजमधील सर्वच प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांसाठी खास आहेत. अभिनेत्री अनुप्रिया गोयंकाने तर तिच्या अभिनयाने संपूर्ण इंडस्ट्रीला दखल घ्यायला … Read more