कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण ! ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार

मुंबई – कांतारा या चित्रपटाच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ तर घातलाच शिवाय वेगळ्या आशयामुळॆ प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. चित्रपटातील नायक रिषभ शेट्टी यामुळे रातोरात स्टार झाला. देशातील अनेक बड्या कलाकारांनी कांताराचे कौतुक केले. बॉलिवूडसह हिंदी सिनेसृष्टीने देखील रिषभ शेट्टीसह संपूर्ण कांतारा टीमचे कौतुक केले. कांतारामध्ये रिषभसोबत दिसलेली अभिनेत्री सप्तमी गौडा आता लवकरच बॉलिवूड … Read more