कोरोनावरील लसीची किंमत जाहीर !

पुणे: जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवरील लसीच्या प्रतीक्षेत सर्व देश आहेत. तसेच या लसीची किंमत काय असेल हा देखील महत्वाचा प्रश्न वारंवार विचारला जात होता. दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीची किंमत जाहीर केली असून लसीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजेच 225 ते 250 रुपयांपर्यंत असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट 2021 पर्यंत 100 दशलक्ष डोस … Read more