पुणे जिल्हा : जल जीवन हा विचार भविष्यात जबाबदारीचा – आढळराव पाटील

वाघोली भागात प्रचार दौरा महावीर जयंतीच्या शोभायात्रेत जैनधर्मियांना दिल्या शुभेच्छा वाघोली  – जल जीवन हा विचार भविष्यात जबाबदारीचा ठरणार आहे. जलसंवर्धन, पाणी बचत, वृक्षारोपण आणि संगोपन हे आपले आद्य कर्तव्य ठरणार असल्याचे प्रतिपादन महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या वाघोली दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधताना केले. वाढत्या शहरीकरणामुळे जलस्त्रोतांवर ताण येत आहे. पाण्याचे प्रश्न आणि ड्रेनेज, … Read more

पुणे जिल्हा : पायाभूत सुविधांसाठी 10 कोटींचा निधी : आढळराव पाटील

मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्र्याकडील पाठपुराव्यास यश मंचर – शिरूर लोकसभा मतदार संघातील गावागावातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडील पाठपुराव्याला यश येऊन 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपनेते शिरूर लोकसभा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या इतर ग्रामीण विकास 2515 … Read more