ओम फट स्वाहा !!! तात्या विंचू पुन्हा येतोय !!! नव्या सिनेमाचे पोस्टर रिलीज

Adinath Kothare New Film|

Adinath Kothare New Film|  ‘झपाटलेला’ हा  मराठी सिनेमा सुपरहिट ठरला होता. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. यातील मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. लक्ष्मीकांत बर्डे यांच्यासह दिग्दर्शक महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. 2013 मध्ये ‘झपाटलेला-२’ प्रदर्शित झाला होता. … Read more

रणबीर कपूरच्या चित्रपटात झळकणार मराठमोळा अभिनेता

Ranbir Kapoor Ramayan Film|

Ranbir Kapoor Ramayan Film| अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. या चित्रपटाबाबत सातत्याने काही अपडेट समोर येत आहेत. यातच आता या चित्रपटामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारेची एन्ट्री होणार असल्याची चर्चा होत आहे. या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर भगवान रामचा धाकटा भाऊ लक्ष्मणच्या भूमिकेसाठी टीव्ही अभिनेता रवी … Read more

झपाटलेला 3 लवकरच.. AI द्वारे तात्या विंचू क्रिएट करणार.. पहा महेश कोठारे नेमकं काय म्हणाले VIDEO

मुंबई – लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant berde) आणि महेश कोठारे (Mahesh kothare) या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं. ,धुमधडाका,झपाटलेला,पछाडलेला,दे दणादण असे अनेक सुपरहिट चित्रपट या जोडीनं दिले. झपाटलेला या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांनी चांगलाच एन्जॉय केला. नुकतंच महेश कोठारे यांनी या चित्रपटाचा तिसरा भाग देखील लवकरच येणार असल्याची घोषणा एका मुलाखतीत केली. एका सोशल … Read more

महेश कोठारे यांना मातृशोक; ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई – ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे यांचे काल १५ जुलै २०२३  सायंकाळी वयाच्या 93 व्या वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते महेश कोठारे आणि नातू प्रसिद्ध … Read more

“माझ्यावर बायोपिक बनला तर ‘या’ अभिनेत्याने प्रमुख भूमिका साकारावी”, महेश कोठारेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज व्यक्तिमत्व दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं. अभिनय असो वा दिग्दर्शनातील नवीन नवीन प्रयोग महेश कोठारे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट घेऊन येतात. नुकतंच महेश कोठारेंच्या आयुष्यातील चढ उतार सांगणार ‘डॅम इट आणि बरंच काही’ हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत … Read more

उर्मिला-आदिनाथमध्ये खरंच दुरावा? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा म्हणाला…

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी अभिनेता आदिनाथ कोठारे व अभिनेत्री उर्मिला कोठारे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. यावेळेस ही जोडी चर्चेत येण्याचे वेगळे कारण आहे. आदिनाथ व उर्मिला यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चेने सद्या सोशल मिडियावर जोर धरला आहे. हे दोघे वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले आहेत. त्यामुळे ते अनेक दिवसांपासून एकत्र दिसले … Read more

Cuteness Overloaded! आदिनाथ कोठारेची लेक जिजा बनली ‘सोशल मीडिया सेन्सेशन’

मुंबई- अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे.  आदिनाथ आणि उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात. आदिनाथने जिजाचा एक व्हीडियो शेअर केला आहे. आदिनाथ- उर्मिला नेहमीच जिजाच्या करामतीचे व्हीडियो शेअर करत असतात. ती नेमकी काय काय करते हे त्या व्हीडियोतून दाखवत असतात. यावेळी मात्र जिजाचा … Read more