आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी ‘शक्तिमान’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Adinath Kothare New Film|

 Adinath Kothare New Film|  दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा आगामी ‘शक्तिमान’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री स्पृहा जोशी झळकणार आहे. सोबतच बालकलाकार ईशान कुंटे या सिनेमातून पदार्पण करणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये आदिनाथने सुपरमॅनच्या पाठीवर असलेला लाल रंगाचा क्रेप घातलेला … Read more

ओम फट स्वाहा !!! तात्या विंचू पुन्हा येतोय !!! नव्या सिनेमाचे पोस्टर रिलीज

Adinath Kothare New Film|

Adinath Kothare New Film|  ‘झपाटलेला’ हा  मराठी सिनेमा सुपरहिट ठरला होता. १९९३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. यातील मुख्य भूमिकेत असलेले अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. लक्ष्मीकांत बर्डे यांच्यासह दिग्दर्शक महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर हेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. 2013 मध्ये ‘झपाटलेला-२’ प्रदर्शित झाला होता. … Read more