इस्रोच्या सौर मिशन आदित्य एल-१ ला मोठे यश; सूर्याच्या पृष्ठभागाबाबत समजली महत्त्वाची माहिती

बेंगळुरू  – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या सौर मिशन आदित्य एल-१ ला ( Aditya L-1) मोठे यश मिळाले आहे. खरं तर, आदित्य एल-१ वर बसवलेल्या पेलोडच्या प्रगत सेन्सरने सूर्याच्या पृष्ठभागावर कोरोनल मास इजेक्शनच्या परिणामाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळवली आहे. या सेन्सर्सनी सूर्याच्या प्रभावळीतील कोरोनल मास इजेक्शन दरम्यान सौर वाऱ्यातील इलेक्ट्रॉन आणि आयनच्या संख्येत लक्षणीय वाढ … Read more

इस्रोच्या ‘एक्सपोसॅट मिशन’ने नवीन वर्षाची सुरुवात ; श्रीहरिकोटातून प्रक्षेपण, भारत बनणार ब्लॅक होल-न्यूट्रॉन स्टारचा अभ्यास करणारा दुसरा देश

ISRO XPoSat Mission : सरत्या वर्षाला निरोप देऊन आज जगभरात नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. दरम्यान, भारतातही या नवीन वर्षाचे स्वागत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दमदारपणे केली आहे.  इस्रो (ISRO) ने आज वर्षातील पहिली अंतराळ मोहीम सुरू केली आहे. इस्रोने 1 जानेवारी रोजी म्हणजेच आज सकाळी 9.10 वाजता ‘क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह’ (एक्सपोसॅट) मिशनचे … Read more

आदित्य एल-१ सहा जानेवारीला लॅग्रेंज पॉइंटवर.. इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांची माहिती

नवी दिल्ली – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्त्रो) ची सौर मोहीम आदित्य एसल-१ ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता सूर्य-पृथ्वी प्रणालीतील लॅग्रेंज पॉइंट १ (एल-१) वर पोहोचेल. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी गुरुवारी ही माहिती दिली. तसेच, आदित्य एल-१ च्या सर्व उपकरणांची चाचणी घेण्यात आली असून ते चांगले काम करत आहेत, असेही सोमनाथ यांनी सांगितले … Read more

ISRO : इस्रोच्या प्रमुखांकडून गगनयानविषयी मोठे अपडेट ; आदित्य एल-1 देखील वेगाने सूर्याकडे झेपावतोय

ISRO :  अंतराळातील गुपिते  शोधण्याच्या शर्यतीत भारत वेगाने पुढे जात आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रमुख एस सोमनाथ यांनी गगनयान विषयी मोठे अपडेट दिले आहे. त्यासोबतच भारत पुढील काही दिवसांपर्यंत दर महिन्याला अंतराळ प्रवास सुरू ठेवणार असल्याची माहिती दिली आहे. तमिळनाडूतील मदुराई येथे माध्यमांशी बोलताना सोमनाथ यांनी भारताची महत्वकांक्षी मोहीम आदित्य-एल 1 विषयी माहिती … Read more

“आदित्य एल-1’ने पाठविला सेल्फी; पृथ्वी अन्‌ चंद्राचे फोटोही केलेत क्‍लिक

बेंगळुरू – “चांद्रयान-3’च्या यशानंतर “आदित्य एल-1’ने सुर्याच्या दिशेने झेप घेत इस्रोने देशाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला. आदित्य एल-1चा सुर्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून प्रवासाचे फोटो आणि व्हिडीओ इस्रोकडून ट्‌विटर हॅंडलवरुन शेअर केले जात आहे. अशातच इस्रोने आणखी एक ट्‌वीट केले आहे. या ट्‌वीटमध्ये आदित्य एल1ने काढलेला सेल्फी ट्‌वीट केला आहे. आदित्य एल1 … Read more

Aditya L-1: ‘आदित्य’ने काढली सेल्फी; चंद्र आणि पृथ्वीचे दिसले सुंदर रूप

नवी दिल्ली : भारताची पहिली सौर मोहीम आदित्य एल-1 चे यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले. त्यानंतर आदित्य एल-1 च्या प्रत्येक कार्याबाबत इस्रो एक्स (ट्विटर)द्वारे माहिती देत आहे. आदित्य एल-1 ने पृथ्वी आणि चंद्राची दोन सुंदर छायाचित्रे घेतले आहे. यासोबतच त्याने सेल्फी देखील क्लिक केला आहे. नुकतेच इस्रोने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये … Read more

चंद्रानंतर सूर्यावर इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज; कशी आहे मोहिम? काय आहेत आव्हाने? जाणून घ्या…

इस्त्रोने चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वी करून दाखवत भारताची मोठी शक्ती संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान -3 मोहिम यशस्वी झाल्यानंतर या ऐतिहासिक क्षणाचा देशभरात जल्लोष करण्यात आला. एकीकडे भारतीयांमध्ये आनंद सुरू असताना काही दिवसांपूर्वी चंद्रानंतर आता सूर्याकडे झेप घेण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. येत्या 2 सप्टेंबर रोजी अर्थात आज आंध्र … Read more

Aditya L-1 सूर्याच्या तीनही काळाबद्दलची माहिती देणार – डॉ. दीपंकर बॅनर्जी

बेंगळुरू – भारताने नुकतेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 चे यशस्वी सॉफ्ट लॅंडिंग केले आहे. यानंतर इस्रो आता सूर्य मोहिमेसाठीही सज्ज झाले आहे. उद्यापासून, 2 सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून आदित्य-एल1 लॉंच होईल. सूर्याचा अभ्यास करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की भारताच्या पहिल्या सौर मिशन आदित्य-एल 1 ने गोळा केलेल्या डेटाचे विश्‍लेषण … Read more

इस्रो घेत आहे वेध सूर्याचा..! ‘आदित्य एल-1’ अंतराळ मोहिमेचा तपशील इस्रोकडून जाहीर

बेंगळु – “चांद्रयान-3’च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्तात “इस्रो’ने “आदित्य-एल-1′ या मोहिमेचा तपशील जाहीर केला आहे. सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अंतराळ मोहिमेसाठीच्या अवकाश यानाचे प्रक्षेपण 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतिश धवन अवकाश केंद्रातून केले जाणार आहे. सूर्याच्या बाह्य आवरणाचे आणि सौर वाऱ्याचे अर्थात “एल-1’चे निरीक्षण करण्यासाठी … Read more

चांद्रयान-2 मोहिमेनंतर आता सूर्याचा अभ्यास

डॉ. अनिल भारद्वाज : “अदित्य एल-1′ अवकाश मोहीम पुढील वर्षापासून पुणे – चांद्रयान-2 नंतर आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी “अदित्य एल-1′ ही अवकाश मोहीम पुढील वर्षापासून सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती अहमदाबाद येथील केंद्र शासनाच्या भौतिक अनुसंधान प्रयोगशाळेचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांनी रविवारी दिली. पाषाण येथील द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेओरोलॉजीच्या (आयआयटीएम) 58 … Read more