राज्यातील महापालिकांतील प्रशासकांचा कालावधी वाढवला

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली.  गेल्या काही दिवसात ही मंत्रिमंडळाची बैठक  होऊ शकली नव्हती. अखेर आज ही बैठक सकाळच्या सत्रात पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सप्टेंबर 2022 पूर्वी पार पडणार नसल्याने प्रशासकांचा कालावधी वाढणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याशिवाय राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य … Read more

पुणे : उपमुख्यमंत्री पवार म्हणतात महापालिकांवर प्रशासक आल्याने…

पुणे – पुणे आणि पिंपरी -चिंचवड पालिका क्षेत्रात नागरिकांच्या सोयीची आणि त्यांच्यासाठी महत्त्वाची कामे राजकीय अभिनवेशातून रखडतात. अशी विकास कामे मार्गी लागत नाही, ती प्रलंबित राहतात. पालिकेत प्रशासक म्हणून आयुक्तांची नेमणूक करण्यात आली असून, आयुक्तांना सर्वाधिकार आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून राजकीय विरोधामुळे सार्वजनिक हिताची प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

कोरोनाने मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी प्रशासकांची भेट

कोल्हापूर (प्रतिनिधी) -: कोवीड कालावधीत काम करताना महापालिकेच्या मयत झालेल्या 13 कर्मचाऱ्यांच्या घरी दिपावली निमित्त महापालिकेच्या प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व अधिकाऱ्यांनी भेट दिली. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता दिवसरात्र नागरीकांच्या सेवेत कोरोनायोध्दा म्हणून काम केले. एकीकडे संपुर्ण शहर लॉकडाऊनमध्ये घरामध्येच असताना महापालिकेचे कोरोना योध्दा नागरीकांच्या सेवेमध्ये होते. कोरोना कालावधीत … Read more

ग्रामपंचायत आणि इतर संस्थांवर प्रशासक म्हणून अधिकाधिक वकिलांना नेमा

अ‍ॅड. मंगेश लेंडघर यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी पुणे(प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ग्रामपंचायत, सार्वजनिक संस्था, बॅंका आणि पतसंस्थाच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यावर प्रशासक नेमण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. तज्ज्ञ म्हणून अधिकाधिक वकिलांना प्रशासक म्हणून नेमावे, अशी मागणी अ‍ॅड.  मंगेश लेंडघर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे निवेदन पाठवून … Read more