सातारा | धोम-बलकवडी कालव्यात पिता-पुत्र वाहून गेले

खंडाळा, (प्रतिनिधी) – असवली येथून जाणार्‍या धोम- बलकवडीच्या कालव्यात विक्रम पवार (वय 32) आणि त्यांचा मुलगा शंभूराज (वय 5, रा. अजनुज, ता. खंडाळा) हे दोघे रविवारी दुपारी 3 च्या सुमारास वाहून गेले. यातील शंभूराज हा आंबरवाडी परिसरात आढळून आला. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विक्रम पवार यांचा शोध … Read more

‘बिग बॉस’ फेम मनीषा राणी रुग्णालयात दाखल

‘बिग बॉस OTT 2’ मध्ये दिसलेली अभिनेत्री मनीषा राणी सध्या ‘झलक दिखला जा 11’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये दिसत आहे. येथे मनिषाने आपल्या डान्स मूव्ह्सने जज सह फॅन्सवर वेगळी छाप सोडली आहे. या शोमध्ये ती तिच्या डान्सची जादू पसरवत आहे. त्यामुळे मनीषाचे व्हिडिओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहेत. अशात बिहारच्या मनीषा राणीची तब्येत अचानक … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवस त्यांच्यावर मानेच्या दुखण्यावर उपचार करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली आहे. दरम्यान या काळात एक छोटीशी शस्त्रक्रियाही होण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदनात ठाकरे म्हणाले की, गेल्या दोन … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल…

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (10 नोव्हेंबर) हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून दोन ते तीन दिवस उपचार घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात निवेदन प्रसिध्द केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, … Read more

एकनाथ खडसे रुग्णालयात दाखल

मुंबई  – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकनाथ खडसे यांच्यावर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलाने दिली. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. … Read more

मुलायमसिंह यादव रुग्णालयात दाखल

गुरुग्राम – समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांना बुधवारी दुपारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही माहिती देण्यात आली नाही. मुलायमसिंह यांना काही वर्षांपासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. गेल्यावर्षी त्यांना मूत्रपिंडाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच ऑक्‍टोबरमध्ये मुलायम यांना करोनाचा देखील संसर्ग झाला होता. उत्तर प्रदेशचे … Read more