सावधान ! चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने होऊ शकतो मोठा धोका

एका शोधाप्रमाणे आपण एका तासात पंधरा वेळा आपल्या चेहर्‍याला स्पर्श करता. चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कारण डोळे आणि तोंडाच्या माध्यमाने व्हायरस शरीरात प्रवेश करतो. हँड ग्लव्स घालून आपण ही सवय सोडण्याचा प्रयत्न करू शकता. स्वतः:ला निरंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की आपल्याला चेहर्‍यावर हात लावणे टाळले पाहिजे. घरात आपण जिथे … Read more

#InternationalYogaDay: असा करा.., ‘डेस्क टॉप’ योगा

पुणे – डेस्क टॉप (desk top yoga) योगा किंवा यालाच कॉर्पोरेट योगा ही म्हणता येईल, खूप नावीन्यपूर्ण शब्द पण काळाची गरज. आपण जाणतोच की मॅट किंवा सतरंजी ही योगाची सोबती आणि अविभाज्य घटक. मात्र, धावपळीच्या आधुनिक युगात मॅटवर योगाभ्यास करायला लोकांना फुरसत नाही. त्यामुळेच की काय डेस्क टॉप योगाचा जन्म झाला.  जागतिक आकडेवारीनुसार मागील 10 … Read more

#रेसिपी : 15 मिनिटात बनवा जाळीदार तोंडात विरघळणारा मैसूर पाक

साहित्य 1 कप बेसन , 2 कप साखर , 1 कप पाणी , 3 कप तूप  , चिमूटभर बेकींग सोडा   कृती पॅनमध्ये एक कप तूप घेऊन मध्यम आचेवर गरम करा . जेंव्हा तूप व्यवस्थित तापेल तेंव्हा त्यात बेसन घालून काही मिनिटे बेसनाचा वास निघून जाईपर्यंत फ्राय करा . दुसऱ्या पॅन मध्ये पाण्याबरोबर साखर उकळून साखरेचा पाक तयार करून … Read more

पित्त कसे टाळावे? ‘हा’ आहे उपाय

पित्ताचा किंवा ऍसिडिटीचा त्रास जवळ जवळ सर्वांनाच होतो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांना सर्वाना कधी ना कधी त्रास जाणवतो. पित्तामागे अनेक कारणं असतात. पित्त उसळले की पोटात जळजळ, छातीत जळजळ होते. उलटीने माणूस हैराण जातो. पित्त होण्याची करणे आजकाल की अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट चरबट खाणे, फास्ट फूड खाणे, रात्रीची जागरणे, खूप काल उपाशी … Read more

पावसाळ्यात जिन्स घाला लूक बदला

जिन्समुळे लूक बदलून तुम्ही स्टायलिश दिसता. मात्र पावसाळ्यात जिन्स वापरण्याचा एक तोटा आहे तो म्हणजे, जिन्स पावसात भिजल्यानंतर लवकर सुकत नाही. अशा वेळी तुमच्याकडे किमान चार-सहा जिन्स जोड्या असायला हव्यात. फूल जिन्स वापरण्याऐवजी शॉर्ट जिन्स हा पावसाळ्यातील उत्तम पेहराव असल्याने तरुणी शॉर्ट जिन्सला अधिक पसंती देत असल्याचे दिसते. सध्या लो वेस्ट जिन्सचा ट्रेन्ड आहे. मीडियम … Read more

पावसाळ्यात केसांची काळजी

रेशमी आणि दाट केस हे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. पण पावसात केस भिजल्यानंतर केसांचे सौंदर्य काहीसे लपून राहते. अशा वेळी काही साध्या बाबी ट्राय केल्यास केसांचे सौंदर्य पावसाळ्यातही टिकून राहते. केस पावसात भिजल्यानंतर आंघोळ करून केस व्यवस्थित टॉवेलने कोरडे करून घ्या. हेअर ड्रायर तुमच्या मर्जीनुसार वापरा. केसांना स्कॅल्प स्केलर लावा आणि 10 मिनिटांनंतर एखाद्या शॅम्पूने … Read more

रात्रीचे जेवण आणि तुमचे आरोग्य

पुणे – प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृतीनुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही. रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टिक आणि … Read more

दिवसातले चार ‘बदाम’ ठेवतील तुमचं आरोग्य निरोगी

बदाम उष्ण पण पौष्टिक असतात. बदामाला “नेत्रोपमफल’ व “वातशत्रू’ असे म्हणतात. बदाम हे शक्‍तीवर्धक आहे. त्याचप्रमाणे बौद्धिक वाढ करणारे आहे. त्यामुळे लहान मुलांना दुधात उगाळून बदाम दिला जातो. बदामाचे काही औषधी उपयोग – -वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमध्ये बदाम वापरले जातात कारण बदाम हे त्रिदोष नाशक आहेत. तसेच ते मेंदूला व नेत्रांना पुष्टी … Read more

सुंदर आणि नितळ चेहऱ्यासाठी ‘हे’ आहेत, उपयोगी वनऔषधी

पुणे –  त्वचा म्हणजे आपल्या स्वास्थ्याचा आरसाच असतो. जरासा आजार झाला, अशक्तपणा आला की लगेच त्वचेवर परिणाम दिसतो. उलट आरोग्य चांगले असले की त्वचाही टवटवीत दिसते. शहरातल्या मेकअपच्या चेहऱ्यांकडे व खेड्यापाड्यातून थंडी, ऊन, वारा, पाऊस, धुळीत, शेतात काम करूनही तेथील स्त्रियांची कांती चांगली असते याला कारण त्या नकळतपणे वनौषधींचा वापर व सान्निध्यात काम करत असतात. … Read more

तुम्हाला “हा” आजार असेल तर घ्या पुरेशी झोप अन्यथा होतील हे परिमाण

मधुमेह नसलेल्या लोकांपेक्षा तो असलेल्या लोकांना झोपेचा त्रास अधिक असतो. मधुमेही लोकांना झोप लवकर लागत नाही. रात्री उशिरापर्यंत ते जागत बसतात. त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही आणि मग त्यांची प्रचंड चीडचीड होते. या सगळ्याची परिणती रक्‍तदाब आणि लठ्ठपणा वाढण्यात होते. रात्री उशिरा झोपण्याची सवयही टाईप 2 मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते. आतापर्यंत मधुमेह होण्यास … Read more