नगर – अॅड. अभय आगरकरांची तातडीने हकालपट्टी करा
नगर – लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ‘पराभवास सामोरे जावे लागले. भाजपचा हक्काचा मतदारसंघ हाता- तून गेल्याने पक्षातून मोठ्याप्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. शहराच्या ढिसाळ नियोजना अभावी व गटातटाच्या कारभारामुळे पक्षाच्या उमेदवाराचे नगर शहरातील मताधिक्य कमी झाल्याने पराभव झाला, असा आरोप करत याबाबत थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांच्याकडे भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड … Read more