साहसी खेळासाठीची भारतातील ठिकाणे

भारताला समृद्ध आणि बहुविध संस्कृतीचा तसेच निसर्गाचा मोठा ठेवा मिळालेला आहे. अशा अनेक ठिकाणी आता साहसी खेळांच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या हृदयाची धडकन वाढवणारी आणि मनातील भितीवर मात करायला शिकवणारी तसेच अविस्मरणीय आठवणी देणारी ही ठिकाणे आणि त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी १) लडाखमधील खारदुंगला येथे बाईकिंग – हिमालयातील अद्भुत सौंदर्य आपल्याला लडाखमध्ये पाहायला मिळते. अशा … Read more

पिंपरी | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साहसी खेळाची प्रात्यक्षीके

देहूरॊड, (वार्ताहर) – छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती देहूरोड परिसरात विविध सामजिक उपक्रमांनी आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. या वेळी साहसी खेळाची प्रात्यक्षीके, जिवंत देखावे, ढोल, ताशा पथकाचा खणखणाट होता. देहूरोड येथील शिवस्मारक समिती व शिवजयंती महोत्सव समिती यांच्या सयुंक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९४ जयंती सोहळा साजरा करण्यात आला. श्री … Read more