satara | माणगंगा शैक्षणिक संकुलाचे व्यावसायिक घडविण्याचे काम

म्हसवड, (प्रतिनिधी)- माणगंगा शैक्षणिक संकुलात व्यवसाय प्रशिक्षण देऊन व्यावसायिक पिढी घडवण्याचे काम संस्था करीत आहे, असे मत आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांनी केले. मासाळवाडी (म्हसवड) येथील माणगंगा शैक्षणिक संकुलामध्ये जालेल्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात नितीन वाघमोडे बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष नितीन दोशी होते. राज्य व्यवसाय प्रशिक्षण संघटनेचे अध्यक्ष सुहास पाटील, सुनील पोरे, राज सोणवले, … Read more

पुणे जिल्हा | किलबिल स्कूलचे स्नेहसंमेलन थाटात

माळेगाव, (वार्ताहर)- किलबिल हाऊस प्ले स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. सात वर्षाची संस्कार आणि नितीमूल्ये यांचे शिक्षण देण्याची परंपरा असलेले किलबिल हाऊस प्लेस्कूलने ९ मार्चपासून आठव्या वर्षात पदार्पण केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्कृतीचा वारसा घेऊन राजे अमरसिंह कॉलनी गार्डन माळेगाव या ठिकाणी वार्षिक स्नेहसंमेलन पालकांच्या उपस्थित … Read more

पुणे जिल्हा | काळभोर महाविद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रम

लोणी काळभोर, (वार्ताहर) – येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक समारंभ व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभानंतर विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाले. या वेळी साक्षी चव्हाण हिने गणेशवंदना सादर केली. सावित्रीबाई फुले यांची ओवी साक्षी शितोळे हिने सादर केली. टिकटॉकवाली सून या नाटकामध्ये साक्षी चव्हाण, श्रुती काळभोर व अंजली वाघमारे … Read more

पुणे जिल्हा | मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम नाटिकेेने वेधले लक्ष

पौड (वार्ताहर)- मुळशी तालुक्यातील पौड येशील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांचे प्रतिमा पूजन केंद्रप्रमुख येनपुरे सर, माणकोजी सर व पौड गावचे विद्यमान सरपंच प्रमोद शेलार यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मोबाईल अतिवापराचे दुष्परिणाम यावरती केलेले नाटक सादर केल्याने पालकांकडून उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून … Read more

पुणे जिल्हा | कळंबच्या प्री प्राइमरी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

मंचर, (प्रतिनिधी) – कळंब (ता. आंबेगाव) येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामविकास मंडळ संचलित कमलजादेवी प्री प्राइमरी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच राजश्री नितीन भालेराव होत्या. या प्रसंगी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती उषाताई कानडे, लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे, गटशिक्षणाधिकारी सविता माळी, केंद्रप्रमुख मनोहर सांगळे, … Read more

पिंपरी | अशी पाखरे येती…

कामशेत, (वार्ताहर) – अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती, असे म्हणत आपल्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी परत एकदा शाळेच्या प्रांगणात जमली. निमित्त होते कामशेत येथील पंडित नेहरू विद्यालयातील २०१० मधील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे. तब्बल १४ वर्षानंतर स्नेहसंमेलनाच्या निमित्त ४५ माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले आणि आठवणीत हरवून गेले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे … Read more

सातारा | ज्ञानसंपन्न पिढी घडवण्यासाठी संस्कार महत्त्वाचे

पुसेगाव, (प्रतिनिधी) – मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शन करावे. सुसंगतीने ज्ञान वाढते. थोरामोठ्यांच्या चरित्रातून चांगले नागरिक घडतात. विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबर मनाची प्रसन्नता टिकवून ठेवावी. गुरुजनांचे विचार अंगी बाळगावेत, असे मत सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी व्यक्त केले. श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री हनुमानगिरी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन, वार्षिक पारितोषिक वितरण आणि इमारत नूतनीकरणाच्या उद्घाटनप्रसंगी … Read more

पुणे जिल्हा | बालचमूंच्या नृत्याविष्काराला ८९ हजारांची देणगी

पारगाव, (वार्ताहर)- दौंड तालुक्यातील पारगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नानगाव शाळेस ग्रामस्थांनी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारास उत्स्फूर्तपणे ८९ हजारांची देणगी दिली. ही देणगी विद्यार्थी हितासाठी वापरणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा गुंड यांनी दिली. नानगावमध्ये नर्सरी व इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. यामध्ये पोवाडा, लोकनृत्य, फनी डान्स, देशभक्तीपर … Read more

नगर | मोहोज शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

नगर (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील मोहोज बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (दि. १७) रात्री मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पांडुरंग महाराज फसले यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. आपल्या मुलांचा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. पालकांचा उदंड प्रतिसाद व बालकांनी गाण्यांवर धरलेला ठेका यामुळे कार्यक्रमात रंगत … Read more

पिंपरी-चिंचवड | लेवा पाटीदारच्‍या स्नेहसंमेलन गुणवंतांचा सन्‍मान

तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – तपोधाम कॉलनी, तळेगाव स्‍टेशन येथे लोहपुरुष लेवा पाटीदार मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके यांच्या अध्यक्षतेखाली याचे आयोजन करण्यात आले होते. { meritorious } या वेळी १० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सारिका शेळके, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उद्योजक चंद्रकांत सावंत, डॉ. युवराज बढे, जगदीश खर्चे, सानिका … Read more