Rajasthan Election 2023: अशोक गेहलोत यांनी भरला अर्ज, मुख्यमंत्र्यांकडे नाही कार, जाणून घ्या किती आहे मालमत्ता?

Rajasthan Election 2023: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी जोधपूर जिल्ह्यातील सरदारपुरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सुनीता गेहलोत आणि मुलगा वैभव गेहलोतही उपस्थित होते. सीएम गेहलोत यांनी आज सहाव्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी ते म्हणाले की, पूर्वी राजस्थान हे मागासलेले राज्य म्हणून ओळखले जात होते पण आज राजस्थान … Read more

Pune: प्रतिज्ञापत्र न देणाऱ्या आडत्यांवर अखेर बाजार समितीचा कारवाईचा बडगा

पुणे : मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागातील आडत्यांवर बाजार समिती प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. दोनदा मुदतवाढ देऊनही बाजार समितीच्या सुचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या 116 डमींवर कारवाई करून जीएसटीसह 1 लाख 38 हजार 880 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.1) एका दिवसात ही कारवाई करण्यात आली. उद्याही (बुधवारी) कारवाई करण्यात येणार आहे. मार्केट यार्डातील … Read more

प्रतिज्ञापत्र स्वत:च्या खिशात ठेवा; सर्वोच्च न्यायालयाची महाराष्ट्र सरकारवर नाराजी

वंदना बर्वे नवी दिल्ली – महाराष्ट्र शासनाने कोविडमुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना लवकरात लवकर आर्थिक मदत नाही दिली तर न्यायालयालाच कडक पावले उचलावी लागतील, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला सावधगिरीचा इशारा दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शाह यांनी एका याचिकेवर सुनावणी करताना महाराष्ट्रासह अन्य राज्यांच्या व्यवहारावर तीव्र नाराजी व्यक्‍त केली. कोविडमुळे … Read more

पुणे : आता स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देण्याची गरज नाही

पुणे – विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तसेच विविध कामकाजांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये 100 रुपये अथवा 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देण्याची गरज लागणार नाही. साध्या अर्जावरही हे काम होणार आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सर्व शासकीय कार्यालयांना याबाबत पत्र पाठवून याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची विनाकरण होणारी अडवणूक अथवा स्टॅम्प पेपरची … Read more

Pune : ‘त्या’ महिलेची अंतरिम पोटगी, इतर खर्चाची मागणी नामंजुर

पुणे – शपथपत्रामध्ये उत्पन्नाचे स्त्रोत लपविऱ्या महिलेला न्यायालयाने दणका दिला आहे. तिला आणि मुलासाठी दरमहा मागणी केलेली अंतरिम पोटगी 15 हजार, घराच्या सुरक्षितेतेसाठी मागितलेले 20 हजार, घरभाड्यासाठी 5 हजार रुपये न देण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.गणपा यांनी दिला. याबरोबरच सबळ कारण न दिल्याने वैद्यकीय कारणासाठी मागितलेले 50 हजार रुपये, नुकसान भरपाई म्हणून 15 लाख रुपये … Read more

‘पिंपरी-चिंचवड शहरात फटाकेमुक्‍त दिवाळी साधेपणाने साजरी करा’

एक लाख ऑनलाइन प्रतिज्ञापत्रांचा संकल्प चिंचवड – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून प्रदूषणमुक्‍त दिवाळी सण साजरी करावी, यासाठी समाजप्रबोधन करीत आहे. यंदा करोना संसर्गजन्य संकटाच्या पार्श्‍वभूमीवर कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयाचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना (प्रांत 3234 डी 2) लायन्स क्‍लब … Read more

महापालिका मोडणार प्रतिज्ञापत्र

100 टक्‍के कचऱ्यावर प्रक्रिया नाहीच पाचशे टन कचऱ्याची समस्या कायम पुणे – महापालिकेकडून 31 डिसेंबर 2019 पासून उरूळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये टाकण्यात येणारा कचरा (ओपन डंपिंग) पूर्णपणे बंद करण्याचे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय हरीत लवाद (एनजीटी)मध्ये दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील निर्माण होणाऱ्या 2 हजार टन कचऱ्यामधील सुमारे 1,500 टन कचऱ्यावरच प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून प्रकल्प उभारण्यात … Read more