Ram Mandir Pran Pratishtha : अफगाणिस्तानातून श्री राम मंदिरासाठी आली खास भेट ; काश्मीरने पाठवली ‘ही’ भेटवस्तू

Ram Mandir Pran Pratishtha : देशातील ऐतिहासिक राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा दिवस जसा जसा जवळ येत आहे तसा देश राममय झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ देशातच नाही तर संपूर्ण जग राममय झाला असल्याचे दिसत आहे. कारण अयोध्येत तयार झालेल्या प्रभू श्रीराम मंदिरासाठी चक्क अफगाणिस्तानातून खास भेट आली आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जवळपास … Read more

Afganistan : ड्युरांड लाईनवर अजूनही तणाव; पाक लष्कर आणि तालिबानमध्ये चकमक

इस्लामाबाद :– पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीनेवरील ड्युरांड लाईनवर (Durand Line ) पाकिस्तानचे सीमेवरील लष्कर आणि तालिबानी सुरक्षा रक्षकांदरम्यान चकमक झाली आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या या नव्या चकमकीमध्ये किमान सात जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतातील दंद ए पटान भागात ही चकमक घडली. जखमी झालेल्यांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी म्हटले आहे. … Read more

काबूलमध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 19 जणांचा मृत्यू, 27 जखमी

काबूल – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शिया भागातील एका शिक्षण केंद्रावर आज भीषण आत्मघाती स्फोट झाला आहे. या हल्ल्यात किमान 19 जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत. काबूलमधील पीडी 13च्या काज एज्युकेशन सेंटरमध्ये आज सकाळी 7.30 च्या सुमारास हा आत्मघाती स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. काबूल पोलिस प्रवक्‍त्याने दिलेले माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे … Read more

तालीबानने बंद केली मुलींची शाळा

काबूल – अफगामिस्तानातील पक्तिया येथील मुलींची शाळा सुरू करून लगेच बंद करण्यात आल्यामुळे तालिबानवर जगभरातून मोठी टीका व्हायला लागली आहे. पक्तियातील मुलींच्या शाळा बंद करण्यात आल्याच्या निषेधार्थ शेकडो मुलींनी पक्तीया शहराच्या मध्यवस्तीत जोरदार निदर्शने केली. निदर्शने करणाऱ्या या मुलींचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे अफगाणिस्तानातील तसेच जगभरातील राजकीय नेते, समाज सुधारक आणि सामाजिक … Read more

तालिबान सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत; मुलींना शिक्षणाचे द्वार होणार खुले

काबूल – अफगाणिस्तानचे नवे शासक मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने सांगितले आहे की अफगाण नव्या वर्षानिमित्त मार्चच्या अखेरीस देशभरातील मुलींसाठी सर्व शाळा उघडण्यात येण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रमुख मागणीच्या संदर्भात, तालिबानच्या प्रवक्‍त्याने ही माहिती दिली. तालिबानने देशाचा ताबा घेतल्यापासून, अफगाणिस्तानातील बहुतांश भागातील मुलींना सातव्या इयत्तेपुढील शिक्षण घेण्याची परवानगी नाही. तालिबान सरकार … Read more

तालिबान जगाशी संवाद साधण्यासाठी उत्सुक

इस्लामाबाद – अफगाणिस्तानातील तालिबानी शासनाला मान्यता मिळावी यासाठी जगासाशी संवाद साधण्यास तालिबान उत्सुक आहे, असे प्रतिपादन पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे. अफगाणिस्तानबाबत पाकिस्तानने आयोजित केलेल्या ट्रोल्का प्लस या परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. अफगाणिस्तानला वेगळे टाकण्याच्या पूर्वीच्या चुका आंतरराष्ट्रीय समुदायाने पुन्हा करू नये. त्या चुकांमुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या … Read more

भारतीय शिष्टमंडळाने घेतली तालिबानच्या पथकाची भेट; मानवतावादी भूमिकेतून मदत देण्याची दर्शवली तयारी

मॉस्को – भारतीय प्रतिनिधींनी आज अफगाणिस्तानमधील तालिबानच्या हंगामी सरकारचा उपपंतप्रधान अब्दुल सालेम हनाफ याच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरिय शिष्टमंडळाची भेट घेतली. अफगाणिस्तानमधील विपन्नावस्थेमुळे त्या देशाला मानवतावादी भूमिकेतून मदत देण्याची तयारी भारतीय प्रतिनिधींनी दर्शवली. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतऋत्व परराष्ट्र मंत्रालयाच्या पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण विभागातील सह आयुक्त जे.पी.सिंह यांनी केले. अफगाणिस्तानमधील समस्येबोबत चर्चा करण्यासाठी रशियाने बोलावलेल्या औपचारिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी हे … Read more

विदेश वृत्त : अफगाणिस्तानसंबंधातील व्यवहारांसाठी पाकिस्तानात “स्पेशल सेल’

इस्लामाबाद – अफगाणिस्तानसंदर्भातील विविध व्यवहारांसाठी पाकिस्तानात एका विशेष सेलची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. ज्या विभागांसाठी हा सेल कार्यरत राहणार आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवतावादी सहकार्य आणि पाकिस्तानमध्ये घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवरील व्यवस्थापनाच्या विषयांचाही समावेश आहे, असे पंतप्रधानांच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर खान यांनी … Read more

हतबल आईची दुर्दैवी कहाणी! मुलीच्या उपचारासाठी काळजावर दगड ठेऊन केली दीड वर्षाच्या मुलाची विक्री

काबुल : अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथली परिस्थिती अत्यंत हालाख्याची झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोजच्या गरजेच्या वस्तूंसाठी लोक धडपड करताना दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. लोकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. तसेच महिलांची स्थिती ही अत्यंत वाईट आणि दयनीय झाली आहे.अफगाणी महिलांच्या नरकयातना सुरु झाल्या असून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. … Read more

#T20WorldCup : अफगाणिस्तानवर बंदीची शक्‍यता

दुबई -आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानच्या सहभागाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जे देश टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळतात त्यांना आयसीसीकडे आपला अधिकृत ध्वज देणे बंधनकारक असते.  आता अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे जर त्यांनी तालिबानचा ध्वज सादर केला, तर त्याला आयसीसी विरोध करेल. येत्या 17 ऑक्‍टोबरपासून ओमान आणि अमिरातीत ही स्पर्धा होणार आहे.  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या … Read more