अफगाणिस्तानचा तालिबान्यांवर एअर स्ट्राईक, २३ दहशतवादी ठार

काबूल – अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाने तालिबानी अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राईक केला आहे. या कारवाईमध्ये 23 अतिरेकी ठार झाल्याची माहिती तिथल्या माध्यमांनी दिली आहे. कंदाहर, गझनी, बदघीस या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. कंदाहरच्या अरगिस्तान परिसरामध्ये 10 आतंकवादी ठार आणि 2 जखमी तर गझनीच्या अंदार जिल्ह्यात 3 दहशतवादी आणि बदघीस जिल्ह्यात 10 दहशतवादयांना ठार करण्यात … Read more

अफगाणिस्तान प्रसारण मंत्रालयावरील हल्ल्याची जबाब्दारी इसिसने स्वीकारली

बैरुत – अफगाणिस्तनची राजधानी काबुलमध्ये प्रसारण मंत्रालयाच्या इमारतीवर शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या हल्ल्यामध्ये 10 जण ठार झाले होते. तर मंत्रालयातील सुमारे 2 हजार जण अडकून पडले होते. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी शनिवारी सर्वप्रथम काबुलच्या मध्यभागी असलेल्या प्रसारण मंत्रालयाजवळ स्फोटकांचा स्फोट घडवून आणला आणि नंतर आत प्रवेश केला. … Read more