65 वर्षांपुढील नागरिकांना पीएमपी प्रवासास मुभा

पुणे – लॉकडाऊनमुळे बंद असणारी पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) प्रवासी सेवा 3 तारखेपासून सुरू झाली. मात्र यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश देण्यात येत नव्हता. ज्येष्ठांची मागणी लक्षात घेता प्रशासनाने 65 वर्षांपुढील नागरिकांना मंगळवारपासून बस प्रवासास मुभा दिली आहे. मार्चपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पीएमपीची प्रवासी सेवा स्थगित केली होती. या कालावधीत केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासास … Read more

‘मृत्यूदर कमी करण्यासाठी ज्येष्ठांची काळजी घ्या’

लोणावळा – करोना आजारामुळे लोणावळा शहरात रुग्णांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या, असा सल्ला पुण्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला. जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी (दि. 29) देशमुख यांनी मावळ व मुळशी तालुक्‍याला भेट दिली. करोना संदर्भात केलेल्या उपाय योजनांची पाहणी केली. लोणावळा नगरपरिषदेने झालावाडी याठिकाणी उभारलेल्या कोव्हिड केअर सेंटरला … Read more

ज्येष्ठांचा विराम

– प्रा. पोपट नाईकनवरे, राज्यशास्त्र अभ्यासक यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ नेते सक्रिय राजकारणापासून दूर जाताना दिसत आहेत. भाजपचे सर्वांत ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यावेळी निवडणुकीच्या रिंगणात नसणार आहेत. 91 वर्षांच्या आडवाणींच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्याऐवजी अमित शहा रिंगणात असतील. गेल्या निवडणुकीत वाराणशीऐवजी कानपूरमधून लढणारे आणि निवडणूक जिंकणारे डॉ. मुरली मनोहर जोशी … Read more