nagar | पाथर्डीत कांदा मार्केट सुरू होणार

पाथर्डी , (प्रतिनिधी) : कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार अतिशय प्रगतीचा आलेख वाढवणारा असून अवघ्या नऊ महिन्यांत एक कोटी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न वाढून एक कोटी दहा लाख रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवल्या आहे.अधिक क्षमतेचा बसवलेला भुईकाटा यातून व्यापाराची वृद्धी होऊन नव्याने कांदा मार्केट आता सुरू होणार आहे. यातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन पाथर्डी शहराबरोबर तालुक्याच्या … Read more

पुणे जिल्हा | बेल्हे बाजारतळात शुकशुकाट

बेल्हे, (वार्ताहर) – येथे दर सोमवारी भरणार्‍या बाजार समितीच्या उप बाजार आवारात संपूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. याविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून असे समजले की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियमन 1963 मध्ये सन 2018 चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 64 नुसार सुधारणा प्रस्तावित केले आहेत. त्यानुसार … Read more