nagar | कृषी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्याची शासकीय सेवेत निवड

राहाता, (प्रतिनिधी)- लोकनेते पद्यभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील कृषी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत तसेच बँकेत निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल केदारी यांनी दिली. यामध्ये पायल म्हसे, राहुल झाडे व वैभव निसरद यांची कृषी सहाय्यक तसेच उदय निंबाळकर यांची आयडीबीआय बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदावर निवड झालेली … Read more

कृषी महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रिया सुरू

पुणे – मराठा आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यातील कृषी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची रखडलेली प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने प्रसिद्ध केले. त्यानुसार येत्या 1 डिसेंबरपासून अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून येत्या 1 जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत. राज्यातील महात्मा फुले राहुरी विद्यापीठांतर्गत 11, डॉ. … Read more

पुणे: कृषी विद्यापीठात अधिकाऱ्यांचे ‘लेखणी बंद’ आंदोलन

पुणे – राज्यातील चारही कृषी विद्यापीठास सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात पुण्यातील कृषी विद्यापीठात कोविड 19 चे नियम पाळत आज अधिकारी व कर्मचारी यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलन सुरू केले आहे.

कृषी शिक्षण संस्थांच्या शुल्क वाढीनंतर सुविधांचे काय?

पुणे – राज्यात खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या शैक्षणिक शुल्कात वाढ करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. कृषी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या काही खासगी संस्था आता लाखावर तर काही 50 हजारांवर शैक्षणिक शुल्क आकारू शकतील. कृषी शिक्षण सर्वसामान्यपणे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील मुले घेत असतात. कृषी विद्यापीठांतर्गत कृषी पदवीसाठी स्पर्धा वाढली आहे. मात्र, लाखो रुपये मोजणाऱ्या … Read more