Success Story : मित्रांच्या सल्ल्याने बदलले नशीब, नोकरी सोडून केली शेती…; महिन्याला करतोय मोठी उलाढाल

Success Story । Agriculture News : तो काळ गेला जेव्हा एखाद्या विशिष्ट भागातील शेतकरी केवळ एक किंवा दोन पिकांवर अवलंबून असत. बिहारचे शेतकरी शिमला मिरची आणि राजस्थानचे शेतकरी गहू आणि मोहरी व्यतिरिक्त इतर गोष्टींची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. सर्वत्र शेतकरी आधुनिक शेती करून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. शेतीची पद्धत आणि पिकांची निवड बदलल्याने … Read more

Agriculture News : शेतकऱ्यांना दिलासा, धान खरेदीसाठी शासनाकडून आणखी मुदतवाढ…

मुंबई : खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास शासनाने दि. 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात धान खरेदी करण्याची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत होती. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात अद्यापपर्यंत कमी … Read more

Agriculture News : दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीपोटी 2 हजार कोटींवर निधी वितरणास मान्यता…

मुंबई  :- नैसर्गिक आपत्तीत राज्य शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत असून खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. दुष्काळामुळे बाधित शेतकऱ्यांना हा निधी उपलब्ध होणार … Read more

Agriculture News : नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1792 कोटी रू. निधी वितरणास मान्यता – कृषिमंत्री मुंडे

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी (दि.21)  निर्गमित करण्यात आला … Read more

Agriculture News : शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत 23.37 कोटी रु. वितरित करण्यास मान्यता…

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 23.37 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी(दि.20) निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह … Read more

Farmer turned tractor on farm : कष्टानं उभ्या केलेल्या बागेवर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर ; लाखो रुपये खर्च करूनही योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हतबल

Farmer turned tractor on farm :  यंदा झालेला कमी पाऊस त्यानंतर आलेला अवकाळी पाऊस यामुळे सर्वात जास्त नुकसान राज्यातील बळीराजाचे झाले आहे. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यानंतर राहिलेल्या मालाला आता बाजारात योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यंदाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचा माल बाजारात आला की दर कोसळतात आणि … Read more

Agriculture News : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत पर्जन्यमापन यंत्र बसविणार – कृषिमंत्री मुंडे

नागपूर : राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतीमध्ये अद्ययावत पर्जन्य मापन यंत्र बसवण्याचे नियोजन शासन करत असून, पहिल्या टप्प्यात 3 हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतीत ही यंत्रे बसवण्यात येतील. याद्वारे शेतकऱ्यांना पावसाच्या अचूक माहितीसह, पावसाचे मोजमाप व त्यामुळे झालेल्या नुकसानाची अचूक माहिती मिळेल व त्यानुसार निर्णय घेणे सोपे होईल, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम 97 … Read more

Agriculture News : राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत 44,278 कोटी रुपयांची विक्रमी मदत – CM शिंदे

नागपूर : दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल 44 हजार 278 कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा, धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी 20 हजार … Read more

Agriculture News : ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानासाठी लवकरच संगणकीय सोडत….

नागपूर  : राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत साडेचारशे ऊस तोडणी यंत्रासाठी (Sugar cane harvester) अनुदान निधीची राज्यस्तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधान परिषदेत दिली. यावेळी सहकार मंत्री वळसे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान प्रकल्पांतर्गत कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर सद्यस्थितीत वैयक्तिक … Read more

PM Kisan yojana : पंतप्रधानांच्या हस्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’चा 15 वा हफ्ता

PM Kisan yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. कारण आज आज 15 हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंडमधून या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 15 व्या हफ्त्याचे वितरण केले जाणार आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या ( PM Kisan yojana) माध्यमातून प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार … Read more