मनपाचे वाहन नापास; दंड न भरल्याने वाहन केले जप्त

नगर  – अतिक्रमण विरोधी कारवाई करत असलेल्या महापालिकेच्या ट्रकलाच नियमांची पायमल्ली करत असल्याचे आढळून आल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ट्रकला सहा हजार 700 रुपयांचा दंड केला. दंड न भरल्याने वाहन जप्त केले. तर आम्हाला कोणतेही कागदपत्रे न मागता वाहन जप्त करण्याचे आदेश आहे असे सांगत वाहन जप्त करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण … Read more

जामखेड तहसीलसमोर तीन ठिकाणी उपोषण

तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर मागे  जामखेड – तालुक्‍यातील रखडलेले क्रीडा संकुलाचे काम, बांधखडक रस्ता व्हावा व मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील गैरप्रकारांबाबत जामखेड तहसील कार्यालयासमोर तीन ठिकाणी वेगवेगळ्या प्रश्‍नांवर नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे आज तहसील कार्यालयासमोरील अवार चांगलेच गजबजले होते. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. ग्रामीण … Read more

सुपा परिसरात ज्वारीच्या काढणीला वेग

सुपा -पारनेर तालुक्‍यातील सुपा जिरायती पट्ट्यात रब्बी हंगामातील ज्वारी काढणीला सुरूवात झाली असून रान शिवारामध्ये भलरीचे सुर घुमू लागले आहेत. जानेवारी महिना सरल्यानंतर फेब्रुवारीमध्ये म्हणजे पौष मराठी महिन्याच्या शेवटी साधारणपणे ज्वारी काढनीला वेग येतो. संक्रांतीनंतर सुपा परिसरासह पारनेर तालुक्‍यात काढणीला सुरुवात झाली असून रान शिवारानी ज्वारी काढताना भल्लरीचे सुर ऐकावयास मिळत आहे. ज्वारी या पिकाची … Read more

माध्यमिक शिक्षक सोसायटीत कचरेंचा चौकार

सत्ताधारी पुरोगामी सहकारला 17, तर विरोधी परिवर्तन पॅनेलला 4 जागा नगर  – माध्यमिक शिक्षकांची कामधूेन असणाऱ्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीमध्ये प्रा.भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी सहकार मंडळाने चौथ्यांदा निर्विवाद वर्चस्व गाजवताना 21 पेैकी 17 जागा जिंकल्या. विरोधी परिवर्तन मंडळाला चार जागांवर समाधान मानावे लागले.तर, तिसऱ्या जनेसवा आघाडीच्या एकाही उमेदवाराला चार आकडी मतांचा आकडा गाठता आला … Read more

औरंगाबाद खंडपीठात पोलीस अधीक्षक, भिंगारच्या पोलीस निरीक्षकांना करावे लागणार म्हणणे सादर

नगर  – भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्‌गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांनी जिल्ह्यातील अनेक तरूणांनाकडून नोकरीला लावून देण्यासाठी पैसे घेवून फसवणूक केली. अनेक वर्षे नोकरी करून देखील पगाराची रक्कम दिली नाही. ऑगस्ट 2019 मध्ये फसवणूकदारांनी विश्वस्तांविरोधात फसवणूकीची पहिली फिर्याद दिली. ऑगस्ट पासून आत्तापर्यंत 19 फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तरी अद्याप सात आरोपी पैकी एकालाही … Read more

जिल्ह्यात एसपी, मनपाला पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार?

रवींद्र कदम आघाडी सरकारला कायदा सुव्यवस्थेबाबत गांभीर्य नाही : तीन मंत्री असूनही जिल्हा दुर्लक्षित नगर  – भौगोलिकदृष्ट्या आकाराने मोठा अशी नगर जिल्ह्याची ओळख आहे. त्याच प्रमाणात जिल्ह्यात गुन्हेगारीही फोफावत चालली असून जिल्ह्यात अवैध धंद्यासह आता ताब्यात असलेले गुन्हेगारही पोलिसांच्या हाती तुरी देत असल्याने जिल्ह्यात पूर्णवेळ पोलीस अधीक्षक कधी मिळणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तसेच … Read more

57 नक्षत्र, 12 राशी आणि 3 ऋतू शेतीभोवती फिरतात

पद्मश्री पोपटराव पवार : संगमनेर येथील कृषी महोत्सवाची उत्साहात सांगता संगमनेर  – 57 नक्षत्र, 12 राशी आणि 3 ऋतू आपल्या शेती भोवती फिरत असतात. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे. त्यासाठी कृषी प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. यातच शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान समजत असल्याने हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी … Read more

पुरस्कार चांगले काम करण्याची प्रेरणा देतात : आ. पवार

दैनिक प्रभातचे ओंकार दळवी यांना युवा पत्रकार पुरस्कार जामखेड  – चांगले काम करणाऱ्यांची दखल समाज घेत असतो. वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला जात असतो. पुरस्कारामुळे पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीचा गौरव होतो, तर इतरांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी ओंकार … Read more

शिक्षण विभागातील फाईलींची दिरंगाई संपणार

नगर – जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील कामे गतीमान झालेली असून अधिक गतीमान होण्यासाठी शिक्षणाधिकारी रमकांत काठमोरे प्रयत्न करीत आहेत. शिक्षकांना आता त्यांच्या भविष्यनिर्वाहनिधी, वैद्यकीय बिले आदी फाईलची सध्या काय स्थिती असून ते कोणत्या टेबलवर आहे, याची माहिती आता सूचनाफलकाच्या माध्यमातून समजणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा परिषदेच्या … Read more

हरिश्‍चंद्र गडावरील सूर्यास्त…

हरिश्‍चंद्र गड : अकोले तालुक्‍यातील कोकणकडा भागाच्या हरिश्‍चंद्र गडावरून टिपलेल्या सूर्यास्ताच्या छायाचित्रात दिसणाऱ्या संधीप्रकाशाच्या रंगीत आभा आकाशात तर हिरवाईने नटलेला कोकणकड्याचा पठारी भाग छायाचित्रात दिसत असून हे विलोभनीय डोळ्याचे पारणे फेडणारे दृष्य टिपले आहे छायाचित्रकार ज्ञानेश्‍वर कातकडे यांनी…