करोनाने घडविले स्वयंशिस्त व माणूसकीचे दर्शन

शेवगाव  -करोना साथरोगाने सर्वांनाच जरब बसविली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथम 31 मार्च अखेर अन्‌ नंतर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनचा फतवा काढला. पोलीस प्रशासनाला त्यासाठी कठोर उपाय अमलात आणण्याचे आदेश दिले. करोनामुळे आधीच धास्तावलेले नागरिक आता पोलीस प्रशासनाच्या दहशतीने सरळ झाले आहेत. त्यामुळे मात्र एक झाले, ग्रामीण भागातील नागरिकही आता स्वयंशिस्त पाळू लागल्याचे चित्र आढळते आहे. या … Read more

किराणा-भाजीपाला घरपोहच मिळणार

संगमनेर -लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्‍यक वस्तूंची कमतरता पडू नये यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने स्वयंसेवकांमार्फत फोनवरून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मागवलेला किराणा व भाजीपाला यासह मूलभूत वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी दिली. याबाबत बोलताना तांबे म्हणाल्या, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेने … Read more

पोलिसांनी टेकले कोपरगावकरांपुढे हात

कोपरगाव – करोनाच्या प्रादुर्भावाने संपुर्ण जग हादरले आहे. हजारो नागरीकांचा मृत्यु होतोय. राज्यात संचारबंदी लागू केली असतांनाही जनतेला त्यांच्या जीवाचा धोका लक्षात आला नाही. किंवा धोका समजून सुध्दा नागरीक खुले आम रस्त्यावर फिरत आहेत. अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून विनाकारण गर्दी केली जात आहे. चारदिवस घरात बसलेल्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत फिरण्यास सुरूवात … Read more

करोना बंदीतला जुगाड 

जामखेडमध्ये गर्दी टाळण्यासाठी “मॅन टू मॅन मार्किंग’ ; आ. रोहीत पवार यांचा पुढाकार 

पालेभाज्या महागल्या, चिकनचे दामही दुप्पट 

व्यापाऱ्यांकडून नागरिकांची लूट जामखेड – करोना व्हायरसमुळे जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव कडाडले असून पालेभाज्या, चिकन, मटणाच्या भावातही सरासरी 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी टोमॅटो 20 रुपये किलो होते. आता 30 रुपये झाले आहेत. मेथी, शेपू, चुका, पालक पाच रुपयांना जुडी मिळत होती. आता दहा रुपये जुडी झाली आहे. 30 रुपये पावशेर मिळणारा लसूण … Read more

आ. विखे देणार करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी दोन महिन्यांचे मानधन ! 

राहाता  – माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार म्हणून मिळणारे दोन महिन्यांचे मानधन करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निर्णय घेणारे पहिले आमदार ठरले आहेत. यासंदर्भात बोलताना आ.विखे म्हणाले की, करोनासारख्या राष्ट्रीय आपतीच्या विरोधात एकजूटीने लढाई करण्याची वेळ आली आहे. याची सुरूवात स्वतःपासून करावी म्हणून मिळणारे मानधन मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता … Read more

हातावर पोट असणाऱ्यांची पायपीट

नवी दिल्ली – अवघा देश लॉकडाउन आहे. हातावरचं पोट असलेल्या कामागारांचे हाल सुरु झाले आहेत. अशात अहमदाबादमधल्या स्थलांतरित कामगारांनी घरी परतण्यास सुरुवात केली आहे. ती देखील पायपीट करत. हे सगळे कामगार राजस्थानातील डुंगरपूर जिल्ह्यात असलेल्या एका गावातले रहिवासी आहेत. या सगळ्यांना त्यांचा प्रवास पायीच संपवावा लागणार आहे. अहमदाबाद ते डुंगरपूर हे 150 किमीचं अंतर त्यांना … Read more

प्रशासनाचा आदेश धुडकावून भरला तपनेश्वर रोडवर बाजार

जामखेड -जगाला भेडसावणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी, जामखेड शहरात मात्र बेफिकीर नागरिकांकडून अनेक पातळ्यांवर हरताळ फासण्याचा प्रकार सुरु आहे. शहरातील बाजारतळात बाजार भरवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आणल्याने भाजीपाला फिरून विकण्यास सांगितले होते मात्र हा आदेश धुडकावून तपनेश्वर रोड वर बाजार भरवण्यात आला आहे याकडे नगरपरिषदेने साफ दुर्लक्ष केले आहे. … Read more

बुलाती है, मगर जानेका नही!

नगर : शंभर वर्षे जुन्या असलेल्या व मोडकळीस आलेल्या इमारतीतून उपप्रादेशिक परिवहन विभागाचा कारभार अद्यापही सुरू आहे. सात कोटीची नवी इमारत चांदणी चौकानजीक बांधून तयार असताना केवळ फर्निचरचा कामाअभावी आरटीओ कार्यालयाचे स्थलांतर रखडले आहे. वाहनासंबंधी महत्वपूर्ण कामकाज करणाऱ्या विभागाचा कारभार सध्या जीव जोखमीत टाकून सुरू आहे. आरटीओ कार्यालयासाठी आकारास आलेल्या नूतन इमारतीमध्ये गृह्प्रवेशाची मात्र अद्यापही … Read more