दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या शाळांमध्ये बॉम्बची धमकी; पोलिसांकडून तपास सुरु

Ahmedabad Bomb Threat ।

Ahmedabad Bomb Threat । काही दिवसापूर्वी दिल्लीतील काही शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, आता दिल्लीनंतर अहमदाबादच्या काही शाळांना बॉम्बब्लास्टची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आलीय. तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी  अहमदाबादमधील तीन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. अहमदाबाद पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना, … Read more

‘जिंदगी इम्तिहान लेती है’ गाण्याचे गायक कमलेश अवस्थी यांचे निधन; संगीतविश्वातून वाईट ‘बातमी’

Singer Kamlesh Avasthi Passed Away

Singer Kamlesh Avasthi Passed Away  | मुकेश यांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे गायक कमलेश अवस्थी यांचे 28 मार्च रोजी अहमदाबाद येथील राहत्या घरी निधन झाले. महिनाभर ते कोमात होते आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमलेश यांनी ‘गोपीचंद जासूस’ चित्रपटात राज कपूरसाठी आवाज दिला होता आणि ‘प्यासा सावन’मधील ‘तेरा साथ है तो..’ हे हिट गाणेही … Read more

‘हा सामूहिक कट्टरतावाद नाही तर काय?’ ; गुजरात विद्यापीठातील प्रकरणावरून ओवैसींचा मोदी-शहांना सवाल

Asaduddin Owaisi ।

Asaduddin Owaisi । अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याची घटना समोर आलीय. विद्यापीठात शिकणाऱ्या अफगाणी आणि इतर विद्यार्थ्यांवर रात्री उशिरा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आहे. ‘जय श्री राम’च्या घोषणा देत या जमावाने वसतिगृहाच्या आवारात घुसून परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण केली. यासोबतच विद्यार्थ्यांवर दगडफेक करत वसतिगृहांची तोडफोड करण्यात आली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. … Read more

अयोध्या ते अहमदाबाद विमानसेवेची सुरुवात

नवी दिल्ली – केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी आज नवी दिल्लीहून अयोध्या ते अहमदाबाद थेट विमानसेवेचे उद्घाटन केले. या उद्घाटनामुळे, अहमदाबादहून अयोध्येला जाण्यासाठी दर आठवड्याला तीन थेट विमान फेऱ्या उपलब्ध होतील. या मार्गावर इंडिगो कंपनीच्या विमानांचे परिचालन होणार असून आज पासून प्रत्येक आठवड्यात तीन वेळा एकीकडे अहमदाबाद हे शहर भारताच्या … Read more

Flight Emergency Landing : एका मुलामुळे अहमदाबादहून दुबईला जाणारे विमानाची कराचीत इमर्जन्सी लँडिंग ; काय झालं नेमकं ? जाणून घ्या

Flight Emergency Landing :  अहमदाबादहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पाकिस्तानातील कराची येथील मोहम्मद अली जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. कराची विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. स्पाइसजेट फ्लाइट क्रमांक SG-15 ने मंगळवारी रात्री आपत्कालीन लँडिंग केले. यावेळी एका 27 वर्षीय व्यक्तीला वैद्यकीय उपचार देण्यात आले. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या (सीएए) प्रवक्त्याने सांगितले … Read more

World Cup 2023 : वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय ठेवत मिचेल मार्श थाटात बसला; नेटकऱ्यांनी साधला निशाणा !

slam Mitchell Marsh : 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने (India vs Australia) भारताचा 6 गडी राखून पराभव करून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. भारताच्या पराभवामुळे लाखो चाहत्याचं मन मोडलं. 2023 विश्वचषक जिंकल्यानंतर (World Cup 2023 Final) आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल होत आहेत. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अष्टपैलू मिचेल मार्शचा (slam Mitchell Marsh) असाच एक … Read more

World Cup 2023 Final : ‘नरेंद्र मोदी’ स्टेडियम मध्ये भारताचा पराभव झाला…’, संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका

World Cup 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (India vs Australia Ahmedabad) तब्बल सव्वा लाख क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. सामना सुरू होण्यापूर्वी तमाम देशवासियांना भारताच्या विजेतेपदाची उत्कंठा लागली होती. एकेक फलंदाज बाद होत गेले व भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियाने रोखली (India vs Australia). या धावांचा पाठलाग करताना ट्रेव्हीस हेडने शतक तर मार्नस लेबुशेनने अर्धशतक फटकावले … Read more

World Cup Final: विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पीएम मोदींसोबत असणार अंबानी, अदानी आणि…

ICC Cricket World Cup Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियमवर जाणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) पंतप्रधान मोदींचे सामना पाहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पंतप्रधान मोदींशिवाय उद्योगपती मुकेश अंबानी आणि … Read more

#CWC23 #SAvAFG | अफगाणिस्तानचा निम्मा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये; महाराज-कोएत्झीला प्रत्येकी 2 विकेट्स…

World Cup 2023 South Africa vs Afghanistan Match : विश्वचषक 2023 च्या 42व्या सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेचा सामना अफगाणिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र, गेल्या सामन्यात भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अशा स्थितीत संघ पुन्हा गती मिळविण्याचा प्रयत्न करेल. … Read more

#CWC2023 #INDvPAK : पाकमध्ये दाखल होताच PCB चे अध्यक्ष अश्रफ यांचे रडगाणे, ICCकडे केली तक्रार…

लाहोर :- भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघ पुढील सामने खेळण्यासाठी अन्य शहरांत दाखल झाला. मात्र, पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी तातडीने पाकला परतण्याचा निर्णय घेतला. पाकमध्ये दाखल होताच त्यांनी मंडळाच्या सदस्यांबरोबर एक बैठक घेतली व भारतात आलेल्या अनुभवांचे कथन करत थेट आयसीसीकडे तक्रार केली आहे. पाकिस्तानचा भारताविरुद्धचा सामना अहमदाबादमध्ये खेळवला गेला, त्यात भारतीय … Read more