भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्यासाठी श्रीलंकेतून पाठवले ISIS चे 4 दहशतवादी, पाकिस्तानकडून मिळणार होते आदेश

Gujarat ISIS Terrorist Arrested Case Update: गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून 4 दहशतवादी पकडले गेले आहेत. ते मूळचे श्रीलंकेचे आहेत. या दहशतवाद्यांना अहमदाबादहून काही लक्ष्यित ठिकाणी पाठवले जाणार होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हे लोक पाकिस्तानच्या हँडलरच्या ऑर्डरची वाट पाहत होते. या दहशतवाद्यांना स्वतंत्रपणे शस्त्रेही पुरवली जाणार होती. या दहशतवाद्यांच्या फोनमधून एटीएसला एनक्रिप्टेड चॅट मिळाल्याची माहिती … Read more

Flight Emergency Landing : एका मुलामुळे अहमदाबादहून दुबईला जाणारे विमानाची कराचीत इमर्जन्सी लँडिंग ; काय झालं नेमकं ? जाणून घ्या

Flight Emergency Landing :  अहमदाबादहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे पाकिस्तानातील कराची येथील मोहम्मद अली जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरावे लागले. कराची विमानतळाशी संबंधित अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. स्पाइसजेट फ्लाइट क्रमांक SG-15 ने मंगळवारी रात्री आपत्कालीन लँडिंग केले. यावेळी एका 27 वर्षीय व्यक्तीला वैद्यकीय उपचार देण्यात आले. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या (सीएए) प्रवक्त्याने सांगितले … Read more