कोपरगावात पुन्हा आला कोरोना

चांदवड, औरंगाबादच्या पाहुणचाराने झाली करोनाची लागण… कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव शहरातील आयशा कॉलनितील एका ५८ वर्षाच्या महीलेसह करंजी येथुल ५० वर्षाच्या व्यक्तीला करोनाची लागण झाल्याने करोनामुक्त तालुक्यात एकाच दिवशी दोन करोनाबाधीत रुग्ण आढळल्याने खळबत्र उडाली आहे. करोनाच्या या महामारी संकटात कोपरगाव तालुका करोना मुक्त असल्याने नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडत असताना पुन्हा एका ५० वर्षीय व्यक्तीला … Read more

अहमदनगर महापालिकेच्या वतीने औषध फवारणी

नगर – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने शहरात औषध फवारणी सुरु केली आहे. अग्निशमन विभागाकडे तीन वाहने असून मात्र या विभागाचे एकच वाहन सुरू आहे. बाकी वाहने ही शोभेची असल्याचे दिसत आहे. करोना चा दिवसेन दिवस राज्यात आकडा वाढत असून जिल्ह्यात करोनो बाधित तीन रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अतिदक्षता … Read more

नगर तालुक्यातील जेऊर येथे भरविला आठवडे बाजार

जिल्हाधिकार्‍याच्या आदेशाला केराची टोपली नगर – कोरोनाचा दुसरा बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वारंवार आवाहन करूनही सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आता प्रशासनाने कडक अंमलबजावणी सुरू असतांना नगर तालुक्यातील जेऊर (बा) येथील आठवडे बाजार मात्र भरविण्यात आला होता. त्यामुळे एक प्रकारे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपलीच दाखविली आहे. … Read more

देशावर आलेल्या आपत्तीवर मात करण्यासाठी घरी बसून ध्यान करा – ओमगुरूदेव माऊली

शंकर दुपारगुडे (प्रतिनिधी कोपरगाव ) – जागतिक पातळीवर कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वांची चिंता वाढली आहे. चिंतेने व्याकूळ झालेल्या भारतावर कोरोनाचे हे मोठे संकट आहे. या संकटाला सर्वांनी देश सेवा समजून प्रशासनाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सहकार्य करणे प्रत्येकांची जबाबदारी आहे. नागरिकांनी आपल्या घरात बसून आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी ध्यान करावे. रविवारी विनाकारण घराबाहेर … Read more

फक्राबाद येथील घटना ही केवळ अफवा – डॉ युवराज खराडे

जामखेड : तालुक्यातील फक्राबाद येथील एक कोरोना चा रुग्ण आढळुन आला अशी अफवा पसरली होती. मात्र ती केवळ अफवाच आसुन नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. ती व्यक्ती रुग्ण नसुन त्याची तब्येत ठणठणीत आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहकार्य केले आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज … Read more

शिवसैनिकाची हत्या करणारे चौघे आरोपी जेरबंद

कोपरगाव/नगर  – कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील शिवसैनिक सुरेश शामराव गिर्‍हे यांची हत्या करणारे चौघे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत. अटक करण्यात आलेले दोघे आरोपी हे सर्‍हाईत गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी नितीन सुधाकर अवचिते (रा.तळेगाव स्टेशन, वाघेला पार्क, ता-मावळ, जि-पुणे), शरद मुरलीधर साळवे (रा.काळेवाडी फाटा, पिंप्री चिंचवड ता.हवेली जि.पुणे), रामदास … Read more

कोरोनाचा नगर जिल्ह्यात आणखी एक संशयित

नगर – जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बाधित बरा होण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्यात आणखी एक नवीन कोरोना बाधित संशयित सापडला आहे. नेवासा तालुक्यातील हा बाधित असून त्याच्या संपर्कात आलेल्यांच्या शोधासाठी जिल्हा प्रशासनाने पथक नियुक्त केले आहे. हा आठवडा अटीतटीचा असून कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेतले जातील अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनुपरे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी … Read more

टाकळी ढोकेश्वर ते साकुर रस्ता बनला मृत्यूचा सापळा

रस्ता अडकला रुंदीकरणाच्या प्रतिक्षेत ; वासुंदे ते मांडवा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे टाकळी ढोकेश्वर – टाकळी ढोकेश्वर ते साकुरकडे जाणारा रस्ता प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे. या रस्त्यावर वासुंदे ते मांडवे दरम्यान वाहतूक वाढल्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डेच खड्डेच पडल्याने हा रस्ता दुरुस्तीसह रुंदीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. या रस्त्यावरील वासुंदे ते मांडवे रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे, … Read more

“करोना’चा राज्यात एकही रुग्ण नाही

सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नका : जिल्हाधिकारी; प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पूर्वकाळजी महत्वाची नगर – करोना विषाणूच्या संसर्गाचा अद्याप राज्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरुन जाण्याचे तसेच कोणत्याही अफवेला बळी पडण्याचे कारण नाही. सोशल मिडियावर करोना संदर्भात विविध अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश फिरताना दिसत आहेत. असे कोणतेही … Read more

विवस्त्र दाम्पत्यास मारहाण प्रकरण : आरोपींना चार दिवसाची कोठडी

नगर  – ब्लॅकमेल करून जास्त पैसे मिळविण्यासाठी दाम्पत्यानेच मित्रांच्या मदतीने विवस्त्र होवून पेट्रोल टाकून मारहाणीचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी गणेश सोपान झिरपे, अक्षय राजेंद्र कुटे, किरण श्रीधर कुटे, महिलेच्या पतीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली … Read more