Lok Sabha Result 2024 : सुजय विखेंना जोर का झटका; निलेश लंके विजयी !

Nilesh lanke । Sujay vikhe । Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुका एकुण सात टप्प्यात पार पडेल. 19 एप्रिलपासून सुरू झालेली मतदानप्रक्रिया 1 जून रोजी संपली. या निवडणुकीत 64.2 कोटी मतदारांनी मतदान केले आहे. या निवडणुकीत एकूण 31.2 कोटी महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला. अर्थातच त्यानंतर सर्वांच उत्सुकता निकाली लागली होती. तोच लोकसभा निवडणुकीक निकाल … Read more

निलेश लंकेंच्या पोस्टरवर झळकले गोपीनाथ मुडेंचे फोटो, भाजपनं केली ‘तक्रार’

Lok Sabha Election 2024 । दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी निलेश लंके आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखेंनी रणशिंग फुंकले आहे. तर उमेदवारी अर्ज भरताना भाजप उमेदवार यांनी  जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी महायुतीकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तर दुसरीकडे निलेश लंके यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन न … Read more

nagar | लोकसभेसाठी २३ जणांनी नेले ४२ अर्ज

नगर, (प्रतिनिधी) – लोकसभेच्या अहमदनगर व शिर्डी मतदारसंघासाठी गुरूवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत २३ जणांनी ४२ अर्ज नेले. त्यात महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी अभिजीत दिवटे यांनी दोन अर्ज नेले आहेत. पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. यामध्ये अभिजित दिवटे यांनी … Read more