जवळा गावाची सत्ता युवकांच्या हाती, जनतेतून सरपंचपदी सुशील आव्हाड यांचा विजय 

जामखेड –  गेल्या १० दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होती. जवळा येथील ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे. प्रशांत शिंदे गटाविरोधात गावातील सर्वच राजकीय नेत्यांनी एकत्र येत शेतकरी ग्रामविकास आघाडी उभी केली तर प्रशांत शिंदे गट यांच्या जवळा ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून सरळ लढत झाली. या प्रतिष्ठेच्या लढतीत प्रशांत शिंदे यांच्या जवळा ग्रामविकास पनल बाजी मारत जनतेतून … Read more

शासकीय समित्यांच्या नियुक्‍त्या ठरणार डोकेदुखी

नगर – विविध शासकीय समित्यांच्या नियुक्‍त्या वर्षभरापासून रखडल्याने भाजपसह शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सत्तेपासून दूर राहिले आहे. आता या नियुक्‍त्या करतांना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसाठी डोकेदुखीच ठरण्याची शक्‍यता आहे. कारण भाजप, शिवसेनेसह आता राष्ट्रवादी हे तिसरे इंजिनही वाटेकरी होणार आहे. त्यामुळे या तीन पक्षात वाटण्या कशा पद्धतीने होणार की तीनतिघांडा काम बिघाडा होऊन या नियुक्‍त्या तशाच रखडविणार … Read more

नगरचा आमदार निष्ठावंत भाजपचा होईल : गंधे

नगर – राज्यात होत असलेल्या राजकीय घडामोडीमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भाजपने दूरदृष्टीने निर्णय घेतले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचलित होवू नये. खचून न जाता एकनिष्ठेने पक्षाचे कामे चालूच ठेवा. कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी नगरचा आमदार हा निष्ठावंत भाजपचाच होईल, अशी आशा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी व्यक्‍त केले. गंधे यांनी … Read more