….तरीही पवार गप्प का..? नगरमधील सभेत मोदींचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

अहमनदनगर : काँग्रेसचे लोक जम्मू-काश्मीरला वेगळं करायचं म्हणत आहेत, हे पाप त्यांचीच पैदाईश, मात्र शरद पवारांना काय झालयं?, देशाच्या नावावर तुम्ही काँग्रेस सोडले, पण आता दोन पंतप्रधान होणार यावर तुम्ही गप्प का? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. कांग्रेस और NCP ऐसे लोगों के साथ खड़ी … Read more