भीषण अपघातात पोलीस कर्मचाऱ्यासह सख्ख्या भावांचा मृत्यू

लातूर – देव दर्शन घेऊन परत जात असताना कारने उभा असलेल्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तर कारमधील इतर गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या भावांपैकी एकजण सोलापूर येथील मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. हा अपघात पंढरपूर – मोहोळ रस्त्यावर झाला. दयानंद … Read more

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी ; रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी लागू

लातूर : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. त्यामुळे इथे कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. दरम्यान, आता लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा तसेच अहमदपूर नगरपालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आजपासून ते पुढील आदेश येईपर्यंत रात्री 11 … Read more