तुम्हाला सुद्धा ‘AI’बाबत शिकायचं आहे…; ‘Google’चा एक कोर्स तुम्हाला 10 तासात बनवेलने एकदम प्रो ! 

Artificial intelligence । Google : आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) या युगात स्वतःला त्यानुसार जुळवून घेणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. आज ‘एआय’ची भूमिका प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळत आहे. छोट्या-मोठ्या कामांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये त्याचा वापर होत आहे. आता टेक दिग्गज Google ने लोकांसाठी एक मोठा AI प्रोग्राम सुरू केला आहे, जो 8 ते 10 तासांत पूर्ण होईल. … Read more

सरकार शिक्षकांना देणार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्राचे प्रशिक्षण

तिरुवनंतपुरम – केरळ सरकार येत्या २ मे पासून राज्याच्या माध्यमिक शाळेतील ८० हजार शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देणार आहे. या कार्यक्रमांतर्गत केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन ने ऑगस्ट २०२४ पर्यंत वर्ग ८ ते १२वी च्या ८० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून पीडीएफ, प्रतिमा आणि व्हिडिओंमध्ये जटिल दस्तऐवज सुलभ करण्यासाठी … Read more

संयुक्त राष्ट्र महासभा AI वरील पहिल्या ठरावावर मतदान करण्यासाठी सज्ज

संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय  – संयुक्त राष्ट्र महासभा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वर मतदान करणार आहे. शक्तिशाली नवीन तंत्रज्ञानाचा सर्व देशांना फायदा होतो. तसेच मानवी हक्कांचा आदर करणे आणि सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचे सिद्ध करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या प्रस्तावाचा प्रस्तावक अमेरिका आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी अमेरिकेने सर्व देशांचा पाठिंबा मागितला आहे. (UN gears … Read more

फ्लाईटमध्ये स्वागत करणार AI एअर होस्टेस ! जगभरातून पहिल्यांदाच ‘या’ एअरलाइन्सने सुरु केली सेवा.. ‘जाणून घ्या’ कस करते काम ?

Artificial intelligence AI Airhostess Sama : गेल्या काही वर्षांत जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची क्रेझ वाढली आहे. जगभरात विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. AI चा वापर इतका वाढला आहे की आता कंपन्या AI Human देखील तयार करत आहेत. यामुळे आता विमान सेवा देणाऱ्या कंपनीने देखील AI चा उपयोग सुरु केला आहे. एअरलाइन्सने … Read more

Lok Sabha Election 2024 : निवडणूक लढाईत ‘AI’चा प्रवेश ! आता नरेंद्र मोदी मराठी, तमिळ, बंगाली आणि पंजाबीही

– वंदना बर्वे नवी दिल्ली – गुजरातमधून उत्तर प्रदेशातील वाराणसीला आपला मतदारसंघ निवडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांच्या मनाशी थेट जुळण्याकरिता विविध उपक्रम हाती घेत आले आहेत. 140 कोटी देशवासियांना ‘माझे कुटुंब’ म्हणून संबोधणारे पंतप्रधान मोदी यांची नजर सध्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपसाठी आव्हान ठरू शकणा—या प्रमुख राज्यांवर आहेत. लोकल कनेक्ट स्ट्रॅटेजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कडक; एआय, सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून लक्ष

Ramlala Pran Pratishtha: अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या रामलला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून रामनगरीचे रूपांतर अभेद्य किल्ल्यामध्ये करण्यात आले आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येत राहणाऱ्या लोकांनाही शहरात प्रवेश घेताना त्यांचे ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. एवढेच नाही तर मंदिराच्या सुरक्षेसाठी तीन स्तरावरील … Read more

AIने Paytmच्या 1,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या केल्या ‘गिळंकृत’; जगभरात 30 कोटी नोकऱ्या धोक्यात

Paytm: अवघ्या काही दिवसांतच वर्ष 2023 संपणार आहे. 2023 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वर्षभर चर्चा झाली. पण याच AI ने देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक पेटीएम नावाने कार्यरत असलेल्या One97 Communications Limited मधील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गिळंकृत केल्या आहेत. कंपनीने आपल्या अनेक विभागांमधील खर्च कमी करण्यासाठी 1,000 कर्मचाऱ्यांना कंपनीच्या बाहेरचा मार्ग दाखवला आहे. ही प्रक्रिया … Read more

पंतप्रधान मोदी हिंदीत बोलत होते आणि लोकांना तामिळमध्ये ऐकू येत होते; प्रथमच ‘AI’ वापरले

वाराणसी  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील काशी तामिळ संगम कार्यक्रमात तामिळनाडूतील अभ्यागतांशी संपर्क साधताना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राचा वापर केला आणि त्यातून त्यांच्या हिंदी भाषणाचा सुरूवातीचा भाग उपस्थितांना थेट ईअर फोन द्वारे तामिळी भाषेत ऐकता आला. रविवारी कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी आपल्या भाषणाची सुरुवात करताना, पंतप्रधानांनी श्रोत्यांना त्यांचे इयरफोन लावण्यास सांगितले, ते म्हणाले की आता या … Read more

“AI च्या DeeFake वर कारवाई करण्यासाठी नियमावली बनवणे आवश्यक..” प्रदेश कॉंग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई – कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (AI) निर्माण केल्या जाणाऱ्या डीपफेक्‍स (Deepfake) तंत्रांच्या बनावट व्हिडीओच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्क तयार करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने केली आहे. कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले की डीपफेक ओळखण्यासाठी आणि त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आवश्‍यक … Read more

टीव्ही इंडस्ट्रीत वाढला ‘एआय’चा वापर ! टीआरपी वाढवण्यासाठी केला जातोय वापर

मुंबई – देशातील टीव्ही शो आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सल्ल्याने बनवले जात आहेत. “एआय’द्वारे कमकुवत टीआरपी सुधारण्यासाठी उपायदेखील सुचवले जात आहेत. उदाहरणार्थ, एका वाहिनीवरील “प्यार का पहला नाम-राधा मोहन’ या शोचे रेटिंग घसरत होते. राधाला खलनायकाने फ्रीझरमध्ये बंद केले होते. त्यानंतर तांत्रिक टीमने एआयच्या मदतीने सांगितले की रेटिंग 36% ने कमी होईल. त्यानंतर, एआय स्क्रिप्ट “जीपीटी’ने … Read more