AI Hospital : व्वा..! ‘या’ देशात सुरु झालं जगातील पहिले ‘AI’ हॉस्पिटल; आजारी पडण्यापूर्वीच मिळणार संपूर्ण माहिती

AI Hospital : चीनची राजधानी बीजिंगमध्ये जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॉस्पिटल सुरू झाले आहे. ‘एजंट हॉस्पिटल’ असे या रुग्णालयाचे नाव आहे. सिंघुआ विद्यापीठाच्या संशोधकांनी ते तयार केले आहे. या रुग्णालयात 14 एआय डॉक्टर आणि 4 परिचारिका आहेत. हे डॉक्टर दररोज 3 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यास सक्षम आहेत. या डॉक्टरांची रचना रोगांचे निदान करण्यासाठी, उपचार … Read more

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीवर डीपफेकचे सावट; ‘AI’मुळे निवडणुकीत होऊ शकते गडबड

नवी दिल्ली- डीपफेक हे एक असे तंत्रज्ञान आहे की ज्याच्या माध्यमातून कोणाचाही फोटो अथवा व्हिडिओमध्ये थोडा बदल करून त्याला हुबेहुब अन्य कोणासारखे बोलताना दाखवले जाऊ शकते. ही सरमिसळ इतकी बेमालूम केली असते की ते अगदी खरेच वाटते. डीपफेकच्या याच तंत्राचे यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर मोठे सावट आहे. आता जे राजकीय नेते या जगातच नाहीत त्यांचेही व्हिडिओ … Read more

खातेवाटपानुसार मंत्र्यांचा ‘AI’ लूक व्हायरल; अजित पवारांपासून ते धनंजय मुंढेंचा बदलला अवतार….

मुंबई – राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर अखेर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण … Read more

‘AI’ चा करिष्मा… जगातील दिग्गज श्रीमंत लोक गरीब झाल्यावर कसे दिसतील? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क !

नवी दिल्ली – कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच “आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ज्याला आपण ‘AI’ म्हणून ओळखतो. या तंत्रज्ञानाने सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आहे. आयटी ते अगदी चित्रकला क्षेत्रापर्यंत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ची किमया आपल्याला पाहायला मिळतेय. अशातच आणखी एक मजेशीर गोष्ट ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ने करून दाखवली आहे. ती म्हणजे जर जगातील सर्वात श्रीमंत लोक जर गरीब झाले तर … Read more