झपाटलेला 3 लवकरच.. AI द्वारे तात्या विंचू क्रिएट करणार.. पहा महेश कोठारे नेमकं काय म्हणाले VIDEO

मुंबई – लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant berde) आणि महेश कोठारे (Mahesh kothare) या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड केलं. ,धुमधडाका,झपाटलेला,पछाडलेला,दे दणादण असे अनेक सुपरहिट चित्रपट या जोडीनं दिले. झपाटलेला या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांनी चांगलाच एन्जॉय केला. नुकतंच महेश कोठारे यांनी या चित्रपटाचा तिसरा भाग देखील लवकरच येणार असल्याची घोषणा एका मुलाखतीत केली. एका सोशल … Read more

इस्त्रायलच्या लष्कराचा जगभरात डंका; AIचा वापर करून बनवला अत्याधुनिक ‘रणगाडा’; वैशिष्ट्ये वाचून व्हाल अवाक्

जेरुसलेम – इस्रायलचे लष्कर (Israel  Army) हे जगातील सर्वात शस्त्रसज्ज लष्कर मानण्यात येते. या लष्करामध्ये नेहमीच नवनवीन शस्त्रांचा आणि अस्त्रांचा समावेश केला जात असतो. आता इस्त्रायलच्या लष्करामध्ये एका अत्याधुनिक रणगाड्याचा समावेश झाला असून बराक टॅंक (Barak tank) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रणगाड्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. युद्धाच्या परिस्थितीमध्ये शत्रुराष्ट्र … Read more

Artificial Intelligence: आता कॅन्सरच्या उपचारात होणार AIचा वापर

Artificial Intelligence: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या माध्यमातून आता कर्करोगावर उपचार करणे शक्य होणार आहे. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्टने जगातील सर्वात मोठी डिजिटल पॅथॉलॉजी कंपनी असलेल्या Paige सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत, आतापर्यंतचे सर्वात मोठे AI मॉडेल तयार केले जाईल. हे AI मॉडेल कॅन्सरच्या सूक्ष्म जटिलता कॅप्चर करण्यात मदत करेल आणि ऑन्कोलॉजी आणि … Read more

G-20 Conference Delhi: देशाच्या प्राचीन इतिहासासोबतच डिजिटल जगाची दिसणार झलक, AI करणार पाहुण्यांचं स्वागत

नवी दिल्ली  – जी-20 शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्ली सज्ज आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी “भारत मंडपम्‌’ची सजावट करण्यात येत आहे. या मेगा इव्हेंटमध्ये परदेशी पाहुण्यांना भारतीय वैदिक कालखंड आणि भारताचे संविधान बनवण्याची प्रक्रिया आणि भारत मंडपममधील त्याची वैशिष्ट्ये याबद्दल देखील सांगितले जाईल. देशाच्या प्राचीन इतिहासासोबतच डिजिटल जगाची झलकही येथे मांडण्यात येणार आहे. जी-20 शिखर … Read more

काय सांगता ! आता देवाशी फोनवर बोलता येणार.. कंपनीने AI च्या मदतीने केला अजब पराक्रम

ज्या लोकांची देवावर अढळ श्रद्धा आहे, ते सर्व वेळ त्याचा नामजप करतात, मग ती कितीही वेळ असो. अनेक लोक मंदिरात देवाची पूजा करतात आणि बरेच लोक देवाच्या शोधात दुर्गम टेकड्यांवर देखील जातात. तुम्ही हिमालयात तपश्चर्या करणाऱ्या संतांबद्दलही ऐकले असेल. तसे, देवाशी संपर्क साधणे देखील इतके सोपे नाही. देव मिळवण्यासाठी लोक पूजा करतात. पण आता देवाशी … Read more

भारतात पार पडणार पहिली ‘ग्लोबल इंडिया एआय 2023’ परिषद; जगातील प्रतिभावंत व्यक्ती एका व्यासपीठावर येणार

नवी दिल्ली : जग आता अधिकपणे आधुनिकतेच्या वाटेवर पोहचत आहे. त्यातच AI चा शोध लागल्यानंतर अनेक कामे सोपी झाली आहेत. त्याच AI ने जागतिक स्तवर एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतात पहिली कृत्रिम बुद्धीमत्तेवरील ‘ग्लोबल इंडिया एआय 2023’ परिषद  होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या परिषदेचे आयोजन करण्यात … Read more

संतापजनक.! ‘AI’च्या मदतीने बनवले तरुणींचे अश्‍लील व्हिडिओ; पोलीस अधिकाऱ्याची 2 मुले अटकेत

मुंबई – आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (एआय) मदतीने 2 तरुणांनी तरुणींचा अश्‍लील व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक घटना पालघरमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलीस अधिकाऱ्याची मुले आहेत. काही वर्षांपासून एआय तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढला आहे. त्यात या तंत्रज्ञानाचा गैरवापरही तेवढाच वाढला आहे. कहर म्हणजे पालघरमधील एका पोलीस अधिकाऱ्याच्या 2 मुलांनी एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने … Read more

आता AI असिस्टंट आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी मदत करेल, स्वयंपाकाच्या टिप्स देखील देईल

गुगल (Google) डीप माईंडच्या (DeepMind) मदतीने एक नवीन जनरेटिव्ह एआय (AI) टूल विकसित करत आहे. या सहाय्यक एआय टूल्सची मदत जीवन सल्ला, नियोजन आणि अगदी शिकवणीमध्येही होणार आहे. डीपमाइंड तंत्रज्ञानाच्या मदतीने गुगल या एआय टूल्सची चाचणी करत असल्याचा दावा केला जात आहे. या AI सहाय्यकाच्या मदतीने किमान 21 विविध प्रकारची वैयक्तिक आणि व्यावसायिक कामे करता … Read more

भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते ‘मिल्ट्री स्टाईल’मध्ये; ‘AI’ ने बनवलेले फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…

मुंबई – सध्या जगात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर केवळ अमेरिका आणि पाश्‍चात्य देशांमध्येच नव्हे, तर आपल्याही देशात आता वाढत आहे. हा आजच्या या डिजिटल युगातला सर्वात मोठा बदल आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे बऱ्याच गोष्टी ऍडव्हान्स झाल्याचे आपण पाहतो. भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते मिल्ट्री … Read more