‘AI’चा करिष्मा.! राज्यातील ‘या’ नेत्यांचा भन्नाट अवतार पाहिले का? फोटो झाले तुफान व्हायरल !

मुंबई – सध्या जगात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर केवळ अमेरिका आणि पाश्‍चात्य देशांमध्येच नव्हे, तर आपल्याही देशात आता वाढत आहे. हा आजच्या या डिजिटल युगातला सर्वात मोठा बदल आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे बऱ्याच गोष्टी ऍडव्हान्स झाल्याचे आपण पाहतो. भविष्यामध्ये येणारे शतक फक्त आर्टिफिशियल … Read more

अमेरिकेच्या संसदेत ‘मोदी-मोदी’चा नारा ; पंतप्रधान मोदींनी सांगितला, ‘AI’ चा नवा अर्थ

न्यूयॉर्क : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, त्यांनी आज अमेरिकेच्या संसदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात दहशतवाद, रशिया युक्रेन युद्ध यासह विविध मु्द्द्यांवर भाष्य केल्याचे दिसून आले. त्यासोबतच  मोदींनी ‘AI’ या शब्दाचा नवा अर्थ सांगितला. ‘AI’ चा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा होतो. मात्र त्यांनी आपल्या भाषणात वेगळा अर्थ … Read more

चित्रपट हिट की फ्लॉप हेदेखील आधीच सांगेल ‘एआय’

300 पट वेगाने बनतात व्हीएफएक्‍स; भारतात 7900 कोटींची बाजारपेठ मुंबई / बंगळुरू : 600 कोटींचा चित्रपट आदिपुरुष वाईट व्हीएफएक्‍समुळे ट्रोल होत आहे. पण सध्या स्पेशल इफेक्‍ट्‌स भारतीय चित्रपटांचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. त्यामुळेच 2020 मध्ये 7900 कोटी रुपयांवर असलेला भारतातील व्हीएफएक्‍स व्यवसाय 2024 मध्ये 14,700 कोटींवर पोहोचला असेल. हॉलिवूडच्या तुलनेत बॉलिवूड चित्रपटांचे स्पेशल इफेक्‍ट्‌स कमी … Read more

आता एआय मानवी मनही वाचणार; रिअल टाइममध्ये आपले विचार लिहीणार

2023 हे तंत्रज्ञानासाठी खूप खास असणार आहे, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या बाबतीत. एआय चॅटटूल्स सध्या खूप लोकप्रिय होत आहेत. AI ChatTool, ChatGPT ने ChatTool चा संपूर्ण नकाशा बदलला आहे. आता AI आणखी एक पाऊल पुढे जात आहे. एआय आता तुमचे मनही वाचण्यास सक्षम आहे. एआय आता तुमचे मन रिअल टाइममध्ये वाचू शकणार आहे आणि … Read more

जय श्री राम! कपाळावर टीळा, चेहऱ्यावर मनमोहक हास्य; वयाच्या २१व्या वर्षी भगवान राम कसे दिसत होते याचे AI ने बनवलेले फोटो पाहा

एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) ने बनवलेले भगवान श्री राम यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. असे म्हटले जात आहे की जेव्हा भगवान राम 21 वर्षांचे होते तेव्हा ते असे दिसायचे. श्रीरामांचे एक सामान्य चित्र आहे, तर दुसऱ्या चित्रात ते हसताना दिसत आहेत. या दोन्ही फोटोंना सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. भगवान श्री … Read more