करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात ‘एम्स’ संचालकांचे मोठं विधान; लॉकडाऊनबाबत म्हणाले…

नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. रुग्णालयं भरली असून ऑक्सिजनअभावी अनेकांना जीव गमवावा लागत आहेत. त्यातच करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील टास्क फोर्सचे प्रमुख तात्याराव लहाने यांनी करोनाच्या लाटांसंदर्भात काही दिवसांपूर्वीच मत व्यक्त केलं होतं. आता ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देखील करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वपूर्ण विधान … Read more

वेळीच सतर्क व्हा! वारंवार CT Scan करणं पडू शकतं महागात; कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता

नवी दिल्ली : देशातीत कोरोनाच्या स्थितीने तळागाळापासून ते उच्चभ्रूपर्यंत सर्वांना आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला असून कोणाला बेड मिळत नाहीये तर कोणाला ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे घाबरून जाऊन लोक ज्या पद्धतीचे उपचार घेत आहेत ते पाहता देशातील आरोग्य यंत्रणेसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. कोरोनावर उपचार घेत असताना वारंवार CT … Read more

मोदींच्या लसीकरणाने संभ्रम दूर होतील – डॉ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली – ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहिमेचा पहिल्या दिवशीच लस घेतल्याने साठ वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षावरील गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांमध्ये असणारे लसीबाबतचे संभ्रम दूर होतील, असे मत एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले. भारत बायोटेकने विकसित केलेली संपूर्ण स्वदेशी बानावटीची कोव्हॅक्‍सिन या लसीचा पहिला डोस मोदी यांनी आज घेतला. पंतप्रधानांनी लस घ्यावी … Read more