रिमोटची कटकट मिटणार…. आता फोनच्या मदतीनेच करा AC चालू-बंद; कसे ते एकदा पाहाच

Air Conditioner | AC | Mobile | अनेक वेळा टीव्ही किंवा एसीचा रिमोट कुठेतरी ठेवला जातो आणि आपण तो विसरून जातो. जेव्हा कधी एसी आणि टीव्हीवर नियंत्रण ठेवावे लागते तेव्हा काळजी वाटते. अशा स्थितीत फोन करून रिमोट मिळावा अशी इच्छा प्रत्येकाला वाटते, पण नंतर निराशा होते. तुमच्यासोबत असे होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत … Read more

Asthma Patients : दमा असलेल्या रुग्णांनी चुकूनही ‘AC’मध्ये बसू नका; होईल मोठा धोका, अशी घ्या काळजी….

Air Conditioner | Asthma Patients । उन्हाळ्यात एअर कंडिशनर म्हणजेच ‘एसी’चा वापर वाढत आहे. घरापासून ऑफिसपर्यंत बहुतांश वेळ आपण एसीमध्येच असतोच. मात्र, अश्या परिस्थितीत दम्याच्या रुग्णांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, कारण एसीची हवा त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. जवळपास असलेले धुळीचे कण या हवेसह शरीरात प्रवेश करतात आणि समस्या निर्माण करतात. हे कण श्वासोच्छ्वासाद्वारे फुफ्फुसात … Read more

आरोग्य वार्ता : ‘एअर कंडिशनरमध्येही घाम येत असेल तर…’

सामान्यतः घाम येणे हे देखील निरोगी असण्याचे लक्षण मानले जाते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. जेव्हा या सामान्य प्रक्रियेत असंतुलन निर्माण होऊ लागते तेव्हा अडचण येते. काही लोकांमध्ये, या असंतुलनामुळे, घाम येणे पूर्णपणे थांबते. तर काहींसाठी तो अवकाळी पावसाचा प्रसंगही ठरतो. तुम्हाला माहित आहे का की जर सामान्य पातळीवर घाम … Read more

भारीच..! फक्त 399 रुपयांत खरेदी करा AC; लॅपटॉप आणि मोबाईलवरही चालतो, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली – उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी प्रत्येकजण कूलर किंवा एसी वापरतात. पण अजूनही अनेक लोक अशे आहेत जे पैशांअभावी महागडे एसी विकत घेऊ शकत नाहीत. अशा लोकांसाठी एका कंपनीने अवघ्या 399 रुपयांमध्ये छोटा एसी लॉन्च केला आहे. याला जगातील सर्वात लहान एसी म्हणता येईल, कारण कंपनीने याला एअर कंडिशन कूलिंग फॅन असे नाव दिले आहे. … Read more

फ्रिज-एसी-कूलर महाग होणार?

इलेक्ट्रिक उत्पादनांत प्रामुख्याने वापर होणाऱ्या तांब्याच्या किमती बुधवारी एमसीएक्सवर आतापर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. उन्हाळा सुरू होण्यआधी तांब्याच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम फ्रिज, एसी, कूलर आणि पंख्यांसह विविध इलेक्ट्रिक उत्पादनांच्या किमतीवर पडण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात विकणाऱ्या बहुतांश इलेक्ट्रिक उपकरणांची निर्मिती जानेवारीपासून मार्चदरम्यान होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बुधवारी तांब्याची किंमत ६३८.५० प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. या … Read more

चीनला धक्का! एसी आयात बंद

नवी दिल्ली – देशी उत्पादनांना चालना देण्यासाठी एअर कंडिशनर आणि रेप्रिजेटरच्या आयातीवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे चीनला हा मोठा धक्का मानला जात आहे. परकीय व्यापार महासंचालकांनी याबाबत गुरूवारी उशीरा अधिसुचना काढली. त्यात स्प्लिट एसी यंत्रणा आणि रेफ्रिजेशनसहितच्या वातानुकुलीत यंत्रणेवर आयात बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले. मुक्तपासून प्रतिबंधित वर्गात या वस्तू टाकण्यात आल्या आहेत. व्यापार … Read more