एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 हून अधिक उड्डाणे रद्द ; जाणून घ्या कंपनीने का उचलले मोठे पाऊल?

Air India Flight Cancelled । एअर इंडिया एक्सप्रेसच्या 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइनचे वरिष्ठ क्रू मेंबर्स मोठ्या प्रमाणावर Sick Leave वर म्हणजे आजारी रजेवर गेले आहेत. अशा परिस्थितीत ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. नागरी विमान वाहतूक अधिकारी या प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत. प्राप्त माहितीनुसार, एअर … Read more

नांदेडच्या तरुणीची आकाशाकडे झेप; अवघ्या 19 व्या वर्षी झाली पायलट

Yukta Biyani Youngest Pilot|

Yukta Biyani Youngest Pilot| आपल्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्रातील नांदेडच्या एका तरुणीने मोठे यश संपादन केले आहे. अवघ्या 19 वर्षाच्या युक्ता बियानी या तरुणीने कमी वयात पायलट होण्याचा बहुमान मिळवला आहे. तिच्या या कामगिरीने तरुण पिढीमध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे. सहसा या वयात अनेकांना वयात करियरची दिशा ठरवण्यासाठी अनेक अडचणी येतात. मात्र त्याच वयात युक्ताने … Read more

एअर इंडियाचा वयोवृद्धाला व्हीलचेअरसाठी नकार ; वृद्धाची दीड किमीची पायपीट ठरली अखेरची ; वाचा काय झालं नेमकं

Air India on wheelchair।

Air India on wheelchair। मुंबईत एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाने 80 वर्षांच्या वृद्धाला व्हीलचेअर देण्यास नकार दिला. त्यामुळे ते एक ते दीड किलोमीटर चालत गेल्याने त्यांना हृदयविकाराचा आला. त्यानंतर त्यांचा  दुर्दैवी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, या वृद्धाने पत्नीसह न्यूयॉर्कहून मुंबईला एअर इंडियाचे विमान घेतले होते. ते सुखरूप … Read more

Air India Penalty : एअर इंडियाला झटका; उड्डाणांमध्ये सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे DGCA ने ठोठावला मोठा दंड

Air India Penalty : देशातील मोठी हवाई वाहतूक करणारी कंपनी एअर इंडियाला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मोठा झटका दिला आहे. कारण कंपनीला सुरक्षेच्या कारणास्तव मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. एअर इंडियाच्या उड्डाणांमध्ये सुरक्षा नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअरलाइनवर कडक कारवाई केली आहे. DGCA ने एअर इंडियाला उड्डाण सुरक्षा नियमांचे … Read more

‘एअर इंडिया’नं जपानी बँकेकडून घेतलं 120 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज

Air India Loan: टाटा समूहाची विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाने जपानच्या एसएमबीसी बँकेकडून मोठे कर्ज घेतले आहे. या कर्जाचा वापर एअरबसकडून वाइड बॉडी विमाने खरेदी करण्यासाठी केला जाणार आहे. एअर इंडिया आपल्या ताफ्यात अनेक नवीन विमानांचा समावेश करत आहे. बिझनेस टुडे मधील वृत्तानुसार, SMBC ने टाटा ग्रुप एव्हिएशन कंपनीला $120 मिलियनचे कर्ज दिले आहे. या … Read more

एअर इंडियाचे कर्मचारी दिसणार नव्या लुकमध्ये; तब्बल 60 वर्षानंतर केला मोठा बदल

Air India : जगभरात मोठी ओळख असणाऱ्या एअर इंडिया या विमान कंपंनीने एक मोठा बदल केला आहे. या कंपनीने त्यांच्या वैमानिक आणि केबिन क्रू यांच्या नवीन गणवेशाचे अनावरण केले आहे. नव्या गणवेशाची पहिली झलक सोशल मीडियाद्वारे नागरिकांना दाखवण्यात आली आहे. डिसेंबर 2023 च्या अखेरपर्यंत हा नवा ड्रेसकोड लागू होण्याची शक्यता आहे. 1932 मध्ये सुरु झालेल्या … Read more

एअर इंडियाच्या 37 वर्षीय पायलटचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Air India Pilot Dies: एअर इंडियाच्या एका वैमानिकाचे विमान कंपनीच्या गुरुग्राम कार्यालयात हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. एअर इंडियाच्या या पायलटचे वय अवघे 37 वर्ष होते. पायलटच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृदयविकाराचा झटका येताच त्याला सीपीआर देण्यात आला. त्यानंतर तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले, पण जीव वाचू शकला नाही. … Read more

एअर इंडियाच्या विमानाचे कराचीत इमर्जन्सी लॅन्डिंग..

नवी दिल्ली – दुबईवरून अमृतसरला (Dubai to amritsar) जाणारे एअर इंडियाच्या (Air India) विमानाचे काल कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. विमानातील एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्यामुळे विमान कराचीच्या विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे विमान दुबईवरून (Dubai flight) सकाळी 8.50 वाजता निघाले होते. मात्र दुपारी 12.30 वाजता ते कराचीमध्ये उतरवले गेले. कराचीचा विमानतळ हा सर्वात … Read more

Important decision of Air India : इस्त्राइल हमास युद्धादरम्यान एअर इंडियाचा महत्वाचा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत विमानसेवा राहणार बंद

Israel-Hamas War : इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी ५ हजारपेक्षा जास्त रॉकेट हल्ले केले, त्यात 200 हून अधिक इस्रायली ठार झाले. 1000 हून अधिक लोक जखमी झालेअसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यातील युद्धाचे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम होत  असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. Air … Read more

Air India : एअर इंडियाने जारी केला A350 विमानाचा फर्स्ट लुक, जाणून घ्या काय झाले बदल?

Air India : काही दिवसांपूर्वी एअर इंडियाचे मालकी हक्क टाटा समूहाकडे गेल्यापासून कंपनीत अनेक नवीन बदल करण्यात येत आहेत. त्यातच आता त्यांच्या नवीन A350 विमानाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे, त्यांच्या नवीन विमानाचा लूकचा हा त्यांनी नव्याने तयार केलेल्या पोषाखाशी मिळताजुळता आहे. एअरलाइनने वर्षाच्या सुरुवातीला नवीन लाल-वांगणी-गोल्ड लुक आणि नवीन लोगो ‘द व्हिस्टा’सह स्वतःला … Read more