एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 हून अधिक उड्डाणे रद्द ; जाणून घ्या कंपनीने का उचलले मोठे पाऊल?

Air India Flight Cancelled । एअर इंडिया एक्सप्रेसच्या 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाइनचे वरिष्ठ क्रू मेंबर्स मोठ्या प्रमाणावर Sick Leave वर म्हणजे आजारी रजेवर गेले आहेत. अशा परिस्थितीत ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. नागरी विमान वाहतूक अधिकारी या प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत. प्राप्त माहितीनुसार, एअर … Read more

वंदे भारत मोहिमेतून 6 कोटी 75 लाख जण मायदेशी

नवी दिल्ली – कोविड-19 महामारीदरम्यान भारताने केलेल्या सुटका कार्यक्रमाद्वारे आतापर्यंत परदेशातील 6 कोटी 75 लाख लोकांना मायदेशी परत आणले आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री श्री. हरदीप सिंह पुरी यांनी केलेल्या ट्विटरमधे दिली आहे. ही संख्या सतत वाढतच आहे. ही फक्त जगभरात अडकलेल्या आणि त्रासात सापडलेल्या नागरिकांना आणण्यासाठी सुरू केलेली मोहीम नसून त्यायोगे लोकांना समजले … Read more

‘एअर इंडिया एक्स्प्रेस’च्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी

नवी दिल्ली : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. २ ऑक्टोबरपर्यंत विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमधून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांना दुबईत प्रवेश नाकारण्यात आला आहे. कंपनीने दोन वेळा नियमांचे … Read more