हवाई दलाचे महासंचालकपद मराठी माणसाच्या हाती ! एअर मार्शल मकरंद रानडे यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल मकरंद रानडे (Air Marshal Makarand Ranade) यांनी 1 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील हवाई दल मुख्यालयात निरीक्षण आणि सुरक्षा विभागाचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. (Director General of the Air Force) एअर मार्शल (Air Marshal) रानडे यांनी 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय हवाई दलात लढाऊ विभागातून शासकीय … Read more

हवाई दलाला मिळाले पहिले एअर मार्शल जोडपे, वाचा हवाई दलातील 3 पिढ्यांचा रंजक इतिहास

IAF First air Marshal Couple: जगातील सर्वात प्रतिष्ठित हवाई दलांपैकी एक असलेल्या भारतीय हवाई दलाच्या इतिहासात प्रथमच एक जोडपे एअर मार्शलचे प्रतिष्ठित पद सांभाळत असल्याचे आढळून आले आहे. भारतीय हवाई सेवेतील लढाऊ पायलट (निवृत्त) केपी नायर आणि त्यांची पत्नी साधना सक्सेना नायर अशी त्यांची नावे आहेत. केपी नायर 2015 मध्ये निवृत्त झाले. तेव्हा ते फ्लाइट … Read more