Pune: उंड्री चौकात वाहतूक कोंडी

कोंढवा – मंतरवाडी-कोंढवा बाह्यवळण उंड्री चौकात दररोज तासन्‌तास जीवघेणी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलीस विभागाने याठिकाणी एकेरी वाहतूक करुन सकाळी आणि संध्यकाळच्या वेळी पोलीस संख्या वाढवावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, महावितरणचे खांब, वीजवाहिन्यांचे अडथळे मुख्य चाैकातील अतिक्रमणे, अवैध पार्कींग असे अडथळे दूर करावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात … Read more

PUNE: हवा प्रदूषण नियंत्रणाचा नुसताच धूर

पुणे –  शहरातील वाढती खासगी वाहने, बेसुमार बांधकामे, तसेच निकृष्ट रस्त्यांमुळे धुळीचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे देशातील प्रदूषित शहरांमध्ये पुण्याचाही समावेश आहे. हे हवा प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने महापालिकेस पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत निधी दिला. पण, तो खर्च करण्यासाठी महापालिकेस वेळ नसल्याची बाब समोर आली आहे. हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेस गेल्या वर्षभरात तब्बल १६६ … Read more

पुणे जिल्हा : हवा प्रदूषण नियंत्रण प्रणाली सुरू करा

देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र सातव पाटील यांची मागणी वाघोली – पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून वाघोलीतील वाघेश्वर मंदिरामध्ये स्मशानभूमीत जवळपास 70 लाख रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या हवा प्रदूषण नियंत्रण प्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे. संबंधित विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मात्र हे काम पूर्ण झालेले नाही, असा आरोप वाघोलीतील स्थानिक नागरिकांनी करत नाराजी व्यक्त केली … Read more

पुण्यासह राज्यातील वायुप्रदूषण कमी होण्याची शक्यता धूसर

पुणे  – केंद्र सरकारने दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक निधी वाटप करूनही, उच्च वायू प्रदूषण समस्या असलेल्या शहरांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांवर पुरेसा पैसा खर्च करण्यात महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्याने गेल्या तीन वर्षांत त्यांच्या एकूण वाटप केलेल्या निधीपैकी केवळ २०-३० टक्के निधी खर्च केला आहे. ‘नॅशनल क्लीन एअर … Read more

बाहेर जाताना मास्क वापरा, व्यायाम करा; प्रदूषणमुक्त सप्ताहाच्या निमित्ताने राज्यसरकारने दिला सल्ला

पुणे – बाहेर जाताना मास्क वापरा, व्यायाम करा, प्रदूषणमुक्त इंधन वापरा अशा अनेक सूचना राज्यसरकारने जारी केल्या आहेत. दि. २ ते ८ डिसेंबर हा वायू प्रदूषणमुक्त सप्ताह आयोजित केला जातो. त्या पार्श्वभूमीवर या सूचना असल्या, तरी त्याचा कायमस्वरूपी अवलंब व्हावा, असेही राज्यसरकारने सुचवले आहे. वायूप्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने सर्वसामान्यांना … Read more

PUNE: कचरा जाळणाऱ्यांवर अखेर कारवाई

पुणे – शहरातील वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर आल्यानंतरही कचरा जाळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. विशेष म्हणजे, या प्रकारात पालिकेचेच कर्मचारी सहभागी असल्याने कारवाई केली जात नव्हती. अखेर यात आयुक्तांनीच लक्ष घातले आहे. या प्रकरणी घनकचरा विभागाकडून तातडीने कारवाई होत नसल्याने महापालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे कामाला लागलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मंगळवारी … Read more

air pollution – दिल्लीत उद्यापासून शाळा उघडणार, हवा सुधारताच 3 निर्बंध हटवले जातील

air pollution – एनसीआरच्या हवेतील प्रदूषणाच्या पातळीत थोडी सुधारणा झाली आहे. राष्ट्रीय राजधानीतील हवेच्या गुणवत्तेत काहीशी सुधारणा झाल्यामुळे, कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CQAM) ने शनिवारी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन (GRAP) Grap-4 चे निर्बंध हटवले. मात्र, सध्या GRAP-3 अंतर्गत सर्व निर्बंध कायम राहतील. BS-3 आणि 4 इंजिन असलेल्या वाहनांना अजूनही सूट देण्यात आलेली नाही. तर … Read more

Ahmednagar – फटाक्‍यांची आतषबाजी, शहरे गुदमरली; श्‍वास कोंडला

नगर  -मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही दिवाळीच्या दिवसात रात्री उशिरापर्यंत फटाकेबाजी सुरु होती. राज्यातील प्रमुख शहरात रात्रीच्या वेळेत हवा प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे समोर आले आहे, रविवार, सोमवार आणि मंगळवार या तिन्ही दिवशी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांची हवा अधीच प्रदूषित आणखी प्रदूषित झाली आहे. वास्तविक फटाकेमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा असे आव्हान अनेक सामाजिक आणि … Read more

Diwali : मुंबईत फटाके फोडणाऱ्या ८०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Diwali – देशभरातील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना दिवाळीत (Diwali) फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ होत असते. दिवाळीत फटाके वाजविण्यावर वेळेचे निर्बंध लादण्यात आले आहेत. परंतु दिवाळीच्या दिवसांमध्ये वेळेच्या मर्यादेनंतरही फटाक्यांची आतषबाजी झाल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. यंदा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत घरोघरी दिवाळीचा उत्साह आणि आनंद दिसून येत आहे. गरीब, श्रीमंत, … Read more

वायू प्रदूषणामुळे भविष्यात सीओपीडीचा धोका

पुणे – दिवाळीतील फटाक्‍यांच्या धुरामुळे वायूप्रदाषण पातळीत वाढ होते आणि पर्यायाने या धुराचा आरोग्यावर परिणामही होतो. क्षणभर आनंद मिळविण्यात आपण आपल्या शरीराची हानी करून घेत असून, या धुरामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे दिवाळी सण साजरा करताना आरोग्याची काळजी घेण गरजेचं आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून देण्यात आला. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्‍टिव्ह … Read more