एअर इंडिया करणार इतिहासातील सर्वात मोठा करार; कंपनी अमेरिकेकडून खरेदी करणार 840 विमाने

नवी दिल्ली :  एअर  इंडीआयकडून विमान कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार करण्यात येणार आहे. टाटाच्या मालिकी असणारी एअर इंडिया कंपनी अमेरिकेकडून तब्बल 840 विमाने खरेदी करणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.  सुरुवातीला कंपनी अमेरिकेकडून 470 बोईंग विमाने खरेदी करणार अशी माहिती, याआधी समोर आली होती. मात्र आता एअर इंडियाच्या  अधिकाऱ्यांनी बोईंग विमानासंदर्भातील कराराबाबत मोठी … Read more

टाटा समूहाचा फ्रेंच कंपनी एअरबससोबत ऐतिहासिक करार; तब्बल 250 विमानांची करणार खरेदी

नवी दिल्ली – टाटा समूहाने मंगळवारी फ्रेंच कंपनी एअरबससोबत ऐतिहासिक करार केला. कराराअंतर्गत टाटा समूह एअर इंडियासाठी तब्बल 250 विमाने खरेदी करणार असून, दोन्ही कंपन्यांमधील हा करार आतापर्यंतचा सर्वांत मोठा करार असल्याचे बोलले जात आहे. या करारांतर्गत एअरबसकडून 40 वाइड-बॉडी ए-350 आणि 210 लहान-बॉडी विमाने एअर इंडिया खरेदी करणार आहे. करारासाठी एअर बससोबत झालेल्या या … Read more

एअरबस प्रकल्पावरून सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाल्या,”जनाची नाही तर मनाची ठेवा”

नवी दिल्ली : एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधकांकडून सत्ताधारी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. सरकारवर टीका करताना त्यांनी,“राज्यात ‘ईडी’ सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक प्रकल्प बाहेर जात आहेत. आज हे सरकार सत्तेत … Read more