दुबईला जाणाऱ्या विमानाला 10 तास उशीर; पुणे विमानतळावर उड्डाणे विस्कळीत

पुणे – मागील काही दिवसांपासून पुण्यातून गोवा, दिल्लीसह दुबईला जाणाऱ्या विमानांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या घटना वारंवार घडूनही विमानतळ प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नाही, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बुधवारी (दि. 22) दुबईला जाणाऱ्या विमानाला तब्बल 10 तास उशीर झाला. त्यामुळे रात्री प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत थांबावे लागले. पुण्यातून … Read more

विमानतळ विस्तारीकरण ‘रन-वे’वर

खासगी जागा संपादनासाठी विभागीय आयुक्‍तांच्या सूचना पुणे – लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्‍यक असलेली जागा खासगी व्यक्तींकडून संपादित करण्याबाबतची प्रक्रिया गतीने राबबावी, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापालिकेला दिले आहेत. लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्‍न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विस्तारीकरणासाठी आवश्‍यक जागा विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात येत नसल्याने हे काम रखडले आहे. जागा ताब्यात … Read more